TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘नीरज गुंडे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या अधिक संपर्कात’ : देवेंद्र फडणवीस

The Clear News Desk by The Clear News Desk
November 1, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सोमवारी पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ‘नीरज गुंडे यांच्याशी माझे संबंध आहेतच, ते नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण कदाचित माझ्या आधीपासून उद्धव ठाकरे व नीरज गुंडे यांचे संबंध आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

‘नीरज गुंडे हा व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांचा दूत आहे. युती सरकारच्या काळात शिवसेना-भाजपमध्ये संबंध बिघडताच गुंडे हे उद्धव ठाकरे यांना भेटायचे. गुंडे यांना फडणवीसांच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात, निवासस्थानात थेट प्रवेश असायचा. सर्व अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये ते रोखठोक जायचे. पोलिसांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर त्याचं नियंत्रण होतं. त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची वसुली व्हायची. फडणवीस हे अनेकदा गुंडे यांच्या घरूनच ‘मायाजाल’ चालवायचे,’ असा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यावर फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिलं.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

‘नीरज गुंडे यांच्या संदर्भात नवाब मलिक यांनी आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली पाहिजे. नीरज गुंडे यांच्याशी आमचा संबंध आहेच, १०० टक्के आहे. नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण मी जेवढ्या वेळा त्यांच्या घरी गेलो, त्यापेक्षा जास्त वेळा उद्धव ठाकरे त्यांच्या घरी गेलेत. मी जेवढ्या वेळा मातोश्रीवर गेलोय, त्यापेक्षा जास्त वेळा गुंडे ‘मातोश्री’वर गेलेत. कदाचित माझ्या आधीपासून उद्धव ठाकरे व नीरज गुंडे यांचे संबंध आहेत. नवाब मलिक यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवं होतं,’ असं फडणवीस म्हणाले. ‘मलिक यांच्याकडं नीरज गुंडे यांच्या विरोधात काही पुरावे असतेल तर त्यांनी द्यावे, काहीच अडचण नाही. एखाद्यामध्ये वाझे पाहण्याची आम्हाला गरज नाही, ती सवय मलिक यांची आहे,’ असा टोलाही फडणवीस यांनी हाणला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा ; म्हणाले... 'मोदींवर आई-वडीलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly horoscope : राशिभविष्य 17 ते 23 फेब्रुवारी 2025 !

February 16, 2025

चोपडा महाविद्यालयात युवारंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

April 26, 2022

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातील ३ गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई !

October 4, 2024

भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा योजनेसाठी भरती

July 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group