The Clear News Desk

The Clear News Desk

आता महाविकास आघाडी बाहेर काढणार फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे !

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने भाजपकडून खासकरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. महाविकास...

माजी नगरसेविका अश्विनी देशमुखांना डॉक्टरेट ; महापौरांच्या हस्ते सन्मान

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक मूल्यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवत आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या माजी नगरसेविका अश्विनी विनोद देशमुख यांना नेल्सन मंडेला...

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून ३० हजार रुपये अनुदान द्यावे ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन !

धरणगाव (प्रतिनिधी) ओला दुष्काळ जाहीर करून ५० टक्केच्या आत आणेवारी लावणे तसेच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून हेक्टरी ३० हजार रुपये...

महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील, मुखपत्रातून राज्यपालांना इशारा !

मुंबई (वृत्तसंस्था) 'केंद्राचे सरकार, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेते असतात. मग राज्यांतील सरकारे भले त्यांना मानणाऱ्या राजकीय पक्षाची नसोत. त्या...

परीहारात चौकात काँग्रेसतर्फे आयोजित लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील परिहार चौकात काँग्रेसतर्फे आयोजित लसीकरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील यांच्या प्रयत्नाने हे...

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३१,९२३ कोरोनाबाधित, २८२ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत...

पर्यावरण जीवन पद्धतीची आज आवश्यकता : डॉ. भालचंद्र नेमाडे

जळगाव (प्रतिनिधी) महात्मा गांधीजींच्या ‘प्रेयस आणि श्रेयस’ या तत्त्वानुसार प्रगती साध्य करायला हवी. प्रगती म्हणजे वेग नव्हे तर प्रगतीची सुयोग्य...

नांदेड परिसरात बिबट्याची दहशत ; वासराचा पडला पुन्हा फडशा !

नांदेड ता. धरणगाव (दीपक भोई) नांदेड गावाच्या परिसरात मागील काही दिवसापासून हिंस्त्र प्राण्याकडून जनावरांचा फडशा पाडण्याचा थरार सुरुच आहे. साधारण...

धरणगाव येथे ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठक उत्साहात

धरणगाव (प्रतिनिधी) येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात 'ओबीसी आरक्षण हक्क परिषद' जळगाव व 'खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषद' चाळीसगाव या दोन्ही...

गोळीबाराच्या थराराने जळगाव पुन्हा हादरले ; घरात घुसून तरुणावर चार ते पाच राऊंड फायर !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कांचन नगर परिसरात आज सकाळी एका तरुणाच्या घरात घुसून चौघांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी चार ते पाच राऊंड...

Page 1435 of 2393 1 … 1,434 1,435 1,436 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!