The Clear News Desk

The Clear News Desk

ग्राहकांना तीन टप्प्यात वीज बिल भरण्याची सुट द्या ; पालकमंत्र्यांचे महावितरणला आदेश !

धरणगाव (प्रतिनिधी) महावितरणकडून मागील १५ दिवसात थकबाकीदार ग्राहकांचे साधारण ४०० कनेक्शन तोडले होते. ग्राहकांना वीज बिल भरतांना कोणतीही सवलत किंवा...

धरणगाव पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये आढळून आली ३४ गुरे !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरात व पाळधी दूरक्षेत्र भागात बकरी ईद अनुषंगाने धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे काल सर्च ऑपरेशन करण्यात आले. यावेळी...

एरंडोल तालुका कृषी समितीवर सल्लागार सदस्यपदी गोकुळ शिंपी यांची निवड

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) कासोदा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य पत्रकार गोकुळ भाऊलाल शिंपी यांची एरंडोल तालुका कृषी समितीमध्ये अशासकीय सदस्य...

छाया साखरे “लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड”ने सन्मानित !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई महानगरपालिका पालिका येथील स्पेशल संगीत शिक्षिका छाया भानुदास साखरे यांना नुकताच "लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड" ने सन्मानित...

पंजाबमधील काँग्रेसमध्ये उभी फूट, सिद्धू यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे तेच कॅप्टन असल्याचे सिद्ध !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब प्रदेशाध्यक्षपदी निवड करून काँग्रेसने गटबाजी शमविली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या...

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४२,०१५ कोरोनाबाधित, ३९९८ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत ४२ हजार ०१५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद...

ऑक्सिजन अभावी देशात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही; मोदी सरकारचे संसदेत उत्तर !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी कोणाचाही मृत्यू झाला नाही, असे मंगळवारी संसदेत विरोधी पक्षांने विचारलेल्या एका...

लग्‍नाच्या अवघ्या दहा दिवसानंतर विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या !

जळगाव (प्रतिनिधी) लग्‍नाच्या अवघ्या दहा दिवसानंतर विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शहरातील दांडेकरनगर परिसरात घडली. करीना सागर निकम...

कोरोनामुळे भारतात ५० लाख जणांचा मृत्यू ; अमेरिकेतील संशोधनात दावा !

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) भारतात कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १२ लाखांहून अधिक आहे. तर, चार लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत...

काय आहे पेगासस स्पायवेअर?, कसं हॅक करतं मोबाईल?…जाणून घ्या सर्वकाही !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इस्रायली फर्म पेगाससद्वारे आपल्या देशातील काही मंत्री तसेच पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर सगळीकडे...

Page 1586 of 2393 1 1,585 1,586 1,587 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!