TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्राहकांना तीन टप्प्यात वीज बिल भरण्याची सुट द्या ; पालकमंत्र्यांचे महावितरणला आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) महावितरणकडून मागील १५ दिवसात थकबाकीदार ग्राहकांचे साधारण ४०० कनेक्शन तोडले होते. ग्राहकांना वीज बिल भरतांना कोणतीही सवलत किंवा हप्ते पाडून दिले जात नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होता. दरम्यान, या गोष्टीची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेत, ग्राहकांना तीन टप्प्यात वीज बिल भरण्याची सूट देण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. यामुळे आता धरणगाव तालुक्यातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महावितरणकडून टाळेबंदीच्या काळातील वाढीव विजबिले देण्यात आली. सुरुवातीला सरकारने वीज बिल माफीच्या भूलथापा दिल्या. मात्र, वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना सवलत देण्याऐवजी उलट शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची वीज तोडणी सुरू आहे. या विरोधात धरणगावकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सक्तीची वीज बिल वसुलीचा त्रास शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेला होत होता. याबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली. ना. पाटील हे आज धरणगावात आले होते. यावेळी त्यांनी पालिकेत विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. पवार, सहाय्यक कार्यकारी अभियंता एस.जी.रेवतकर व धरणगाव अर्बन युनिटचे कनिष्ठ अभियंता एम.बी.धोटे यांची बैठक बोलाविली. यावेळी कोणत्याही ग्राहकाचे विद्युत कनेक्शन अचानकपणे खंडित करू नका. तसेच वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना 40 :30 :30 या प्रमाणे तीन टप्प्यात बिलाची वसुली करा, असे आदेश ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच सध्या आर्थिक अडचणीचा काळ सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडी सूट द्या, अशा सूचना दिल्या. त्यानुसार आता ग्राहकांना वीज बिल तीन टप्प्यात भरता येणार आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंता आर. एस पवार यांनी थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून धरणगावची मागील वर्षी असलेली १० लाखाची थकबाकी यावर्षी सव्वा कोटी रुपयापर्यंत गेली असल्याचे सांगितले.  यावेळी लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, गटनेते विनय भावे,   मराठा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष पी.एम.पाटील सर, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, नगरपालिकेचे नगरसेवक, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
Next Post

'मी बोलले होते बॉलिवूड गटार आहे' : कंगना रनौत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नांदेडला नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहणार ; सरपंच पूनम अत्तरदे यांच्या हस्ते भूमिपूजन !

March 2, 2022

रेल्वेच्या धडकेत जळगाव तापी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू !

December 24, 2023

अभिजीत राऊत यांची बदली, अमन मित्तल जळगावचे नवीन जिल्हाधिकारी !

September 30, 2022

दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याचा आरोप ; फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

May 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group