TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छाया साखरे “लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड”ने सन्मानित !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2021
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई महानगरपालिका पालिका येथील स्पेशल संगीत शिक्षिका छाया भानुदास साखरे यांना नुकताच “लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड” ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच बॉलीवुड प्लेबॅक सिंगर आणि क्लासिकल सिंगर म्हणून नामांकन जाहीर झाले आहे.

प्रसिद्ध संगितकार अनु मलिक, कलावंत सुमन तलवार, (अवार्ड फंक्शनचे स्पेशल गेस्ट), प्रसिद्ध भजनसम्राट गुरुपद्मश्री अनुप जलोटा, कलावंत मुकेश रीशी, गंजेंद्र चोहान, सिद्धार्थ निगम, अरुण बक्शी, समाजसेवक अनिल मुरारकाजी इतर आदरणीय कलाकारांच्या उपस्थितीत. तसेच दादासाहेब फाळके यांचे नातु चंद्रशेखर पुसाळकर आणि साउथ ईंडीयन कलाकार सुमन तलवार यांच्या हस्ते बॉलिवुड प्लॅबॅक सिंगर छाया साखरे यांना नुकतेच “लिजेंडदादासाहेब फाळके अवार्ड” ने सन्मानित करण्यात आले आहे. छाया साखरे गेल्या अनेक वर्षात मुंबईत राहुन कला- साहित्यिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात गरीब होतकरु प्रतिभावान मुलांना पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अनेक नवनविन उपक्रम त्यांनी राबविले आहेत.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

आजपर्यंत छाया साखरे यांना अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कारने तसेच आंतरराष्ट्रीय आणि जागतिक दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे आदर्श स्त्रीशक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. छाया साखरे यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल शास्त्रीय गायिका विदुषी,पद्मभूषण डॉ.प्रभा अत्रेजी आणि पद्मश्री अनुप जलोटा यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभाशिर्वाद दिले. या प्रसंगी छाया साखरे यांनी सांगितले की, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसुन माझे कुटुंब, मित्रपरिवार आणि माझ्या सर्व विद्यार्थींचा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

एरंडोल तालुका कृषी समितीवर सल्लागार सदस्यपदी गोकुळ शिंपी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? ; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

September 14, 2020

भुसावळात मध्‍यरात्री थरार ; वृध्द दाम्पत्यावर हल्ला करून दागिन्यांसह रोकड लुटली !

September 14, 2023

शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 15, 2025

शिवसेना पुन्हा अडचणीत ; संजय राऊतांविरोधात महिलेची हायकोर्टात तक्रार

February 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group