TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सिंगापूर विद्यापीठात नोकरीच्या आमिषाने प्राध्यापकाची फसवणूक ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नॅशनल युनिर्व्हसिटी सिंगापूर येथे नोकरीस लावून देण्याचे आमिष देत एका भामट्याने प्राध्यापकाची 10 लाख 87 हजार 488 रुपयात फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांतीलाल पितांबर राणे (वय 49, रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, एम. जे. कॉलेज परिसर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कांतीलाल राणे हे हैद्राबाद येथील के. एल. विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीस आहेत. 14 सप्टेबर 2021 रोजी त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन फोन आला. आम्ही प्लेसमेंटचे काम करतो, जगभरातील विविध देशांमध्ये असलेल्या नामांकीत विद्यापीठांमध्ये आम्ही नोकरी मिळवून देऊ शकतो, तुम्हाला अप्लाय करायचा आहे का? अशी विचारणा समोरच्या व्यक्तीने केली. राणे यांना देखील परदेशात नोकरी करायची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीस प्रतिसाद दिला. यानंतर राणे यांच्या प्रतिसादानंतर त्यांना वेळोवेळी अनेक मोबाईल क्रमांकावरुन फाेन येऊ लागले. यात शिल्पा आणि आर. एम, करणसिंग असे नाव सांगून त्यांच्याशी संवाद सुरु होता. सिंगापूर विद्यापीठात नोकरी मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता करण्याच्या बहाण्याने या अज्ञात भामट्यांनी राणेंकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने 29 जुलै 2022 पर्यंत वेळोवेळी पैसे तब्बल 10 लाख 87 हजार 488 रुपये दिले. यानंतरही राणे यांच्याकडे पैशांची मागणी सुरूच होती. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच राणे यांनी दिलेले पैसे परत मागीतले. यानंतर भामट्यांनी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे निश्चित झाल्यानंतर राणे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

READ ALSO

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
गुन्हे

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

May 4, 2026
Next Post

धरणगावच्या यात्रेतून निवृत्त महिला शिक्षिकेची पोत लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चांदसर येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकल्याने एकाचा मृत्यू !

October 19, 2024

ब्रेकिंग न्यूज : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत तूर्त कोणताही निर्णय घेऊ नये; सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश !

July 11, 2022

ओबीसी परिषदेत मांडण्यात आले अनेक महत्त्वाचे ठराव !

June 27, 2021

धक्कादायक : …म्हणून साखरपूडा झाल्यानंतर वडिलांनी केली मुलाची हत्या !

January 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group