..अखेर डॉ. किंनगेंनी ‘त्या’ तक्रारदाराकडून जादा घेतलेले अडीच लाख केले परत !
जळगाव (प्रतिनिधी) जादा बिल आकारल्याप्रकरणी काल नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात लेखाधिकाऱ्यांनी आज सकाळी सुनावणीसाठी डॉ.नीलेश किंनगे यांना उपस्थित राहण्याचे भ्रमणध्वनीद्वारे...


















