TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुलाबराव ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला कसे आले?, हे गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांना माहितीय : एकनाथ शिंदे !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2023
in पाचोरा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला कसे आले, हे गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांना माहित असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते पाचोऱ्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बडगुजर समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं तेव्हा शिंदे गटाचे आमदार आपल्यासोबत कसे आले?, याबाबत माहिती दिली. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्यासोबत जायला खूप अडचणी आल्या. ते अक्षरश: ॲम्बुलन्समध्ये बसून आले. तसेच गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांना माहित आहे ते कसे आले, याची थोडक्यात माहिती दिली.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

आमदार किशोर पाटलांनी आग्रह केला अधिवेशनाला आलंच पाहिजे. आमदार गिरीश महाजन आपला खेळाडू माणूस आहे. सर्व खेळ खेळणारा माणूस आहे. परदेशात खेळाडूंना विमानाने पाठवणारा हा पहिला मंत्री, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्तुती केली. तर आम्ही धाडसाने निर्णय घेत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही नेहमी जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत. अल्पावधीत हे सरकार लोकप्रिय होत आहे. 30 हजार पाणीपुरवठा योजना मंजूर करणे हा देखील रेकॉर्ड आहे. सत्तेची हवा कधीच आमच्या डोक्यात जाणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे एवढा विश्वास बाळगा, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. बडगुजर समाज छोटा असला तरी तुमची एकजूट महत्वाची आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिंदे व भाजप सरकारमधील नेत्यांच्या डोक्यात सत्याची हवा गेली असल्याची टीका केली होती . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमानंतर बोलताना म्हटलं की, शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो. आजही कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत. महाराष्ट्राचे जनतेचे सेवक म्हणून आम्ही काम करत आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांना उत्तर दिलं आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार ९ जानेवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा येथील क्रीडा शिक्षकाचा हृदयविकाराने जळगावात मृत्यू !

September 4, 2022

धरणगाव येथे भगवान परशुराम जयंती उत्साहात

April 30, 2025

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

November 28, 2021

पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे बोललोच नाही : अनिल देशमुख

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group