धाडी नदी पात्रात खड्डा खोलीकरणास सुरुवात : शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याचे आवाहन
फैजपूर (प्रतिनिधी) येथील महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पुढाकार घेऊन धाडी नदीपात्रामध्ये पाणी अडवण्यासाठी खड्डा खोलीकरण कामाचा नुकताच शुभारंभ केला....


















