चाळीसगाव शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या फॅबी फ्ल्यू गोळ्या उपलब्ध झाल्या नाहीत तर आंदोलन : धर्मभूषण बागुल
चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या व घेऊन घरी गेलेल्या रुग्णांना लागणाऱ्या फॅबी फ्ल्यू गोळ्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून...


















