The Clear News Desk

The Clear News Desk

दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसला आग

देहरादून (वृत्तसंस्था) दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या बोगीला आग लागली. ही ट्रेन रायवाला ते देहरादून जात असताना कांसरो स्थानकाजवळ...

घरकाम करणाऱ्या तरुणीच्या घरी कुटूंबांच्या सांत्वनाला पोहोचले जॅकी श्रॉफ !

पुणे (वृत्तसंस्था) हिंदी फिल्म अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या साधेपणाचं रूप मावळवासीयांना पहायला मिळाले. त्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या तरुणीच्या आजीचं निधन...

भारतीय जनता पक्षाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसची वाट धरलीय. शनिवारी...

लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी टोचून घेतली लस

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनापासून बचाव होण्यासाठी सरकारने लसीकरण हाती घेतले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, लोकनेते...

पुण्यात १८ वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्या : अजित पवार

पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील पुण्यासह वेगवेगळ्या राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे धोरणात्मक बदल आवश्यक आहे. पुण्यात १८ वर्षांवरील...

विधानसभेत भाजप आमदाराने सॅनिटायझर पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ओडिशा विधानसभेत शुक्रवारी धक्कदायक घटना घडली. धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी सरकारच्या भूमिकेचा निषेध करत एका...

‘आता गुडबाय म्हणायची वेळ’, सचिन वाझेंचं व्हॉटसअॅप स्टेटस !

मुंबई (वृत्तसंस्था) मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस...

महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला, एसटी वाहतूक केली बंद

बेळगाव (वृत्तसंस्था) बेळगावमध्ये कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या कारवर हल्ला केल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील वाद पुन्हा चिघळला आहे....

बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर मोदी-शहा गप्प का? : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) बेळगावात कानडींकडून मराठी माणसांवर खुनी हल्ले सुरू असून त्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असं सांगतानाच पश्चिम बंगालमधील...

रेखा जरे हत्या प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याप्रकरणी फरार आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे याला हैद्राबाद येथून अटक...

Page 1885 of 2393 1 1,884 1,885 1,886 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!