TheClearNews.Com
Tuesday, June 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुझी बायको पांढऱ्या पायाची, तू आमदार होणार नाहीस ; असा ‘सल्ला’ देणाऱ्या अध्यात्मिक गुरुला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
July 12, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे. तिचे ग्रहमान दुषित झाले आहे. जर तुझी ही बायको म्हणून कायम राहिली तर तू आमदार, मंत्रीही होणार नाही, असे सांगून प्रतिष्ठीत कुटुंबाला सुनेचा छळ करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी आध्यात्मिक गुरुला अटक केली आहे. रघुनाथ राजाराम येमुल (वय ४८) असे या आध्यात्मिक गुरुचे नाव आहे. रघुनाथ येमुल यांचे शेकडो भक्त असून त्यामुळे पुणे शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रघुनाथ राजाराम येमुल (वय ४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवररी इस्टेट, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या गुरुजींचे नाव आहे. या प्रकरणी २७ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली असून, सिगारेटचे चटके देत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सात जणांना अटकपूर्व जामीन झाला असून, पती व अन्य एक आरोपी फरार आहे. ही घटना २३ जानेवारी २०१७ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली.

READ ALSO

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

रघुनाथ येमुल यांनी फिर्यादीच्या पतीला फिर्यादी पांढऱ्या पायगुणाची असून, तिची जन्मवेळ चुकीची असल्याने ग्रहमान दूषित झाले आहे, ती तुझी बायको राहिली तर तू आमदार व मंत्री होणार नाही, त्यामुळे तिला सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे, असे सांगितले व तिच्यावरून लिंबू उतरवण्यासाठी दिले. संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रुढी व अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे फिर्यादीने पुरवणी जबाबात नमूद केल्यानंतर येमुल यांना अटक करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
Next Post

अवैध विदेशी मद्य साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांधींबद्दलच्या वक्तव्यावर कंगनाच्या विरोधात काँग्रेसनं घेतला ‘हा’ निर्णय

November 17, 2021

अंबादास दानवेंचा सभागृहात पेनड्राईव्ह बॉम्ब ; सोमय्यांचे आठ तासांचे व्हिडीओ असल्याचा दावा !

July 18, 2023

जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यामधील व्यवहार उद्या राहणार बंद

July 15, 2021

रेल्वेतून आर्मी अधिकाऱ्याची बॅग चोरीला, एलसीबीने अवघ्या अडीच तासात चोरट्याला पकडले !

February 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group