TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी टोचून घेतली लस

लस सुरक्षित मात्र कोरोना नियमांचे पालन करावेच लागेल

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनापासून बचाव होण्यासाठी सरकारने लसीकरण हाती घेतले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, लोकनेते व रा.कॉ.चे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील लसीकरण करून घेतले आहे. त्यात ६० वर्षावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. याचाच भाग म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंदिरा भवन येथील लसीकरण केंद्रात लसीकरण करून घेतले.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असुन दुसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा दर जास्त असून तो कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महत्वाचे आहे. लसीकरणाबाबत असलेला गैरसमज दूर होऊन लसीकरणाला गती यावी यासाठी माजी आमदार व लोकनियुक्त नगराध्यक्षा यांनी स्वतः कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे, नगरसेवक बाबू साळुंखे, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, रविंद्र पाटील, संजय चौधरी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

READ ALSO

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, लसीकरनानंतर देखील कोरोना नियमांचे पालन प्रत्येकाने करायला हवे. मास्क, सॅनिटायझर व सोसिएल डीसस्टनसिंग काही काळासाठी अत्यंत महत्वाचे आहे. असे आवाहन माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

भारतीय जनता पक्षाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३९,७४२ कोरोनाबाधित, ५३५ रुग्णांचा मृत्यू

July 25, 2021

नाट्यरंगच्या गाईड एकांकिकेने जिंकली नाट्यपरिषद करंडक जळगाव प्राथमिक फेरी

August 29, 2025

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

October 20, 2021

एकाच रात्रीमध्ये चोरट्यांनी घरफोडीसह दोन दूध सेंटर फोडले

May 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group