The Clear News Desk

The Clear News Desk

पथदिवे, रेल्वे बोगद्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करा! उपमहापौर सुनील खडके यांच्या सूचना

जळगाव (प्रतिनिधी) येथील आशाबाबा नगर आणि सेंट्रल बँक कॉलनीला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून रेल्वे बोगदा कामी येऊ शकतो. अशी माहिती...

१२ व १३ डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जळगावच्यावतीने येत्या १२ व १३ डिसेंबर, २०२० रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन...

कृषी कायद्यांबाबत केंद्राची भूमिका ताठर : अशोक चव्हाण

नांदेड (वृत्तसंस्था) केंद्र सरकार शेतकऱ्यांशी सुरुवातीला बोलायला तयार नव्हते. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी बोललं तरी कायदे मागे घेत नसल्यामुळे चर्चा निष्फळ...

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महिला मुक्ती मोर्चा संघटनेतर्फे अपंग बांधवाना ब्लैंकेट वाटप !

भुसावळ (प्रतिनिधी ) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील महिला मुक्ती मोर्चा संघटना...

भावी नगरसेवकांना लागले नगर परिषद निवडणुकीचे वेध !

वरणगाव (प्रतिनिधी) नगर परिषदेचा कारभार संपुष्ठात येऊन प्रशासक नेमणुकी नंतर कोवीड १९ कोरोना आजाराचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढल्याने जनजिवन विस्कळीत...

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या राज्य अध्यक्षपदी मुकुंद सपकाळे

जळगाव (प्रतिनिधी) येथील अजिंठा शासकीय विश्राम गृह येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत बहुजनवादी संघटनांच्या प्रमुख...

परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध ; नाशिककरांना भुजबळांचा इशारा

नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या १२०० ने वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढताना पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर...

शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करतात : रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. शरद पवार...

अभिनेता मनीष पॉल कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई (वृत्तसंस्था) मनीष पॉलला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होते. त्यानंतर त्याने कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह...

‘बीएचआर’ घोटाळा : कर्जाची फेड नियमित, फाईल बँकेतून दुसरीकडे कशी गेली याबाबत माहिती नाही : करण पवार

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआरमधून घेतलेले कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे. तसेच त्याची परतफेड देखील नियमितची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे माझ्या कर्जाची...

Page 2107 of 2393 1 2,106 2,107 2,108 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!