TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सर्व समाज मनांत सावित्रीबाईंचे कार्य रुजविणे ही काळाची गरज : दीपक पटवे

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिक्षणाच्या पलीकडे एक नवा समाजमनाला भान आणणारा विचार माणसाला माणसाच्या जवळ आणत माणुसकी धर्म जोपासत भारतीय धर्मव्यवस्थेला एक नवा आयाम देणार्‍या फुले दाम्पत्याचा विचार समाजमनात रुजविताना विशेषतः काळाच्या पल्याड विचार करणारा सावित्रीमाई फुलेंचा, त्यांच्या कार्याचा विचार सर्व जाती-धर्मांत, समाजमनात रुजविणे काळाची गरज आहे, असे मत ‘दिव्य मराठी’चे संपादक दीपक पटवे यांनी व्यक्त केले.

सत्यशोधकी साहित्य परिषद, अथर्व पब्लिकेशन्स व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी यांच्यातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम अथर्व पब्लिकेशन्सच्या शाहूनगरमधील कार्यालयात सायंकाळी झाला. प्रा. डॉ. के. के. अहिरे अध्यक्षस्थानी होते, त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवी व साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल, महापालिकेचे प्रभाग समिती सभापती डॉ. सचिन पाटील, उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे, विजयकुमार मौर्य, अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक युवराज माळी, कुमुद पब्लिकेशन्सच्या संचालिका संगीता माळी, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले आदी उपस्थित होते.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

याप्रसंगी पटवे म्हणाले की, विधवा महिलांचे जीवन एका वेगळ्या अर्थाने जगण्याची दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाईंचे कार्य महत्त्वपूर्ण आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने सकारात्मक विचार रुजविणारे होते. आपल्या कार्यात कोणत्याही जाती-धर्माचा अथवा कोणत्याही व्यक्तीचा अविचार मनात न आणता अविरत कार्य करणार्‍या सावित्रीमाई भारताच्या आदर्शवत अशा व्यक्तिमत्त्व होत्या. याप्रसंगी डॉ. बागूल म्हणाले की, सावित्रीमाईंनी समाजसुधारणाचा घेतलेला वसा निश्चितपणे आजच्या स्त्रियांनी अंगीकारल्यास एक विज्ञानवादी समाजव्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

डॉ. अहिरे यांनी सांगितले की, सावित्रीमाई आणि महात्मा जोतीराव फुले या महान व्यक्तिमत्त्वांनी समाजातल्या अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देत एक विज्ञानवादी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. याप्रसंगी लुल्हे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनसंघर्षावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला दीपक साळुंखे, गिरीश चौगावकर, शरद महाजन, सुनील पाटील, सुनील महाजन, सगीर शेख आदींसह कवी, साहित्यिक उपस्थित होते. लुल्हे यांनी प्रास्ताविक केले. बापूराव पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले. संगीता माळी यांनी आभार मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

मस्तच ! अटल पेन्शन योजनेतून पती-पत्नी मिळवू शकता १० हजार ; जाणून घ्या कसे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलिसांवर दगडफेक प्रकरण ; 16 संशयितांविरोधात गुन्हा !

August 6, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस

March 1, 2021

पाटील समाज मंगल कार्यालयाची मुहूर्तमेढ

February 19, 2022

ब्रेकिंग न्यूज : धरणगाव पालिकेत २० कोटींचा अपहार ; जितेंद्र महाजन यांची हायकोर्टात याचिका दाखल !

June 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group