TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिनेता मनीष पॉल कोरोना पॉझिटिव्ह

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2020
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मनीष पॉलला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होते. त्यानंतर त्याने कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन मनीष पॉल याला कोरोनाची लागण झाली आहे. ‘जुग जुग जियो’ या नव्या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान मनीष पॉल याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. मनीष पॉल हा गेल्या काही दिवसांपासून ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाची शूटींगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच तो मुंबईत परतला. त्यानंतर त्यांना तापासारखी लक्षण दिसू लागली. यामुळे खबरदारी बाळगत त्याने कोरोनाची चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. मनीष पॉलसह वरुण धवन, नीतू कपूर, अनिल कपूर, कियारा अडवाणी आणि प्राजक्ता कोळी हे देखील जुग जुग जियो या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. दिग्दर्शक राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या शूटींगदरम्यान वरुण धवन, नीतू कपूर आणि राज मेहता यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले होते.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

दरम्यान जुग जुग जियो या चित्रपटात पहिल्यांदा वरुण धवन आणि कियारा हे जोडी चाहत्यांच्या भेटीला येत आहे. याआधी या दोघांनी कलंक या चित्रपटातील एका गाण्यात एकत्र दिसले होते. विशेष म्हणजे मनीष पॉल याच्या आतापर्यंतच्या चित्रपटातील हा पहिला बिग बजेट चित्रपट आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
Next Post

शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करतात : रविशंकर प्रसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग : जळगावात टायमर लावून मालवाहू वाहन जाळण्याचा प्रयत्न !

November 8, 2024

धरणगाव रुग्णालयाला पालकमंत्र्यांनी दिली भेट !

April 27, 2021

धरणगावातील पी.आर.हायस्कूलमध्ये माजी सैनिकाच्याहस्ते ध्वजारोहण

August 14, 2022

गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर मुंबईच्या तरुणाची ‘आय लव्ह यू’ लिहून आत्महत्या

December 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group