मराठा समाजाला आरक्षण का नाही?’, संभाजीराजे यांचा सरकारला सवाल
नांदेड (वृत्तसंस्था) 'छत्रपती शाहू महाराजांनी २०० वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिले, आज मराठा समाज प्रवाहाच्या बाहेर का? मराठा समाजाला आरक्षण...
नांदेड (वृत्तसंस्था) 'छत्रपती शाहू महाराजांनी २०० वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिले, आज मराठा समाज प्रवाहाच्या बाहेर का? मराठा समाजाला आरक्षण...
अमळनेर (प्रतिनिधी) येथील लायन्स व लायनेस क्लबतर्फे न्यू लक्ष्मी थिएटरच्या पाठीमागे राहणाऱ्या गोरगरिबांना आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळ वाटप करण्यात आला....
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात अवघे १८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे...
मुंबई (वृत्तसंस्था) जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून...
मुंबई (वृत्तसंस्था) जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर निष्काळजी राहून चालणार नाही, मास्क...
मुंबई (वृत्तसंस्था) कांजूरमार्गची जमीन मिठागराची आहे असं काही जणं म्हणतायेत. असे म्हणणाऱ्यांना एक कळत नाही ते मुंबईकरांच्या प्रकल्पांमध्ये मिठाचा खडा...
चंदिगढ (वृत्तसंस्था) ईडी बेकायदा उत्खनन प्रकरणी कॉंग्रेसच्या २६ आमदारांवर नोटीस पाठविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे केंद्राच्या कृषी कायद्यांना केलेला विरोध पंजाबच्या...
जळगाव (प्रतिनिधी) सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा बँक संचालक संजय पवार यांना नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नोटबंदी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारपूर्वक उचललेलं एक पाऊल होतं. जेणेकरून सामान्य जनतेच्या पैशांनी मोंदींचे मित्र...
नवी मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबई पोलिसांनी एका बारवर धाड टाकली असून अनधिकृत हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. यात तब्बल २११...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech