The Clear News Desk

The Clear News Desk

तब्बल २८ वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा आज निकाल !

लखनऊ (वृत्तसंस्था) बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात तब्बल २८ वर्षानंतर विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला जाणार आहे. या प्रकरणात भाजपाचे जेष्ठ...

हाथरस अत्याचार पीडितेच्या मृतदेहावर पोलिसांकडून बळजबरीने अंत्यसंस्कार

हाथरस (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील १९ वर्षीय पीडितेचं अंत्यसंस्कार आमचे म्हणणे न ऐकता पोलिसांनीच केले असल्याचा आरोप...

शिरपूरचे प्रसिद्ध उद्योगपती तपनभाई पटेल अपघातात ठार !

शिरपूर (प्रतिनिधी) बालाजी नगरीचे उद्योगपती तथा येथील नगरपालिकेचे बांधकाम समितीचे सभापती तपनभाई मुकेशभाई पटेल यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ३०...

बोदवड पंचायत समितीतून माजी मंत्री खडसेंचा फोटो हटवला !

बोदवड (प्रतिनिधी) येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागात असलेला माजी मंत्री एकनाथराव खडे यांचा फोटो काढण्यासंदर्भात युवा सेनेच्या वतीने मंगळवारी गटविकास...

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्या – विष्णू भंगाळे यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लेखणीसह अवजार बंद आंदोलनामुळे राज्यभरात विपरीत परिस्थिती उद्भवलेली आहे. कर्मचारी संघटनांनी...

खडसेंच्या व्हायरल क्लिप बद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणतात…!

जळगाव (प्रतिनिधी) भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची कार्यकर्त्यांसोबत पक्षांतर बाबत झालेल्या संवादाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली...

दिलासादायक : बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट; मृत्यूदरही घटला

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज नव्याने २६१ रूग्ण आढळून आले असुन ०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ९०७...

दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे ; खडसेंची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल

जळगाव (प्रतिनिधी) हो निर्णय घ्यायचा आहे. दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे. दुसरीकडे जाऊन का नुसतेच बसायचे, काही...

पाटचारीत पोहताना मृत्यु पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन

जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद येथील पाटचारीत पोहतांना बुडून मृत्यु पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांची राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव...

आठवडाभर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी ; जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या चार महिन्यांपेक्षा जास्त काळ दुकाने बंद असल्याने व्यापारी अजूनही आर्थिक संकटातून सावरलेले नाहीत. लॉकडाऊनमुळे आवक पूर्णपणे थांबलेली...

Page 2323 of 2393 1 2,322 2,323 2,324 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!