TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काँग्रेस आमदारांना अजित पवार त्रास देते होते : नाना पटोले 

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2022
in जळगाव, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरू झाली आहे. शिंदेसोबतच्या आमदारांनी खासदार संजय राऊत त्रास देतात असा आरोप केला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते असा खुलासा केला आहे.

या आमदारच्या पत्रावर भाष्य करताना नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते. असा आरोप पटोले यांनी यावेळी केला.सर्व षडयंत्रामागे भाजप आहे. शिंदेकडे असलेले संख्याबळ केवळ दिखावा. शिंदेच्या प्रस्तावाच काय करायच तो त्यांचा अतर्गत प्रश्न असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

READ ALSO

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

शिंदेसोबत असणारे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहीले. अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. हे पत्र व्हायरल होताच संजय राऊत यांनी पत्रकार परिषेदत शिवसेना मविआमधून बाहेर पडेल पण तुम्ही मुंबईत या असे आव्हान केलं. मविआ सरकारला कोणताही धोका नाही. विरोधी पक्षात बसायची आमची तयारी आहे. असे सांगत नाना पटोले यांनीही मविआ सरकार बरखास्त होण्याच्या वाटेवर असल्याचे संकेत दिलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #maharashtra #updates #politices #nanapatole #sanjayraut

Related Posts

Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
Next Post

मोठी बातमी : शिंदे गटाला विधानसभा उपाध्यक्षांचा मोठा धक्का ; म्हणाले, पक्षप्रमुखानं गटनेता निवडायचा असतो !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

..तेव्हा स्वाभिमान झुकला नाही का? ; जनाब ठाकरे म्हणून डिवचणाऱ्या फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर

March 20, 2022

उपमहापौर यांच्या पुढाकारातून प्रभाग १० मध्ये डांबरीकरणास सुरुवात

April 24, 2021

जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू राहणार !

March 29, 2023

पत्नीने केली मुलाच्या मदतीने पतीची हत्या ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

July 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group