TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिरपूरचे प्रसिद्ध उद्योगपती तपनभाई पटेल अपघातात ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2020
in गुन्हे, शिरपूर
0
Share on FacebookShare on Twitter

शिरपूर (प्रतिनिधी) बालाजी नगरीचे उद्योगपती तथा येथील नगरपालिकेचे बांधकाम समितीचे सभापती तपनभाई मुकेशभाई पटेल यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ३० रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास हा अपघात महामार्गावरील शिरपूर फाट्यानजिक असलेला टोलनाक्यासमोरील हॉटेल गॅलेक्झीसमोर झाला.

 

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

मुकेशभाई पटेल हे सावळदे निम्स कॅम्पसमधून घराकडे येत असतांना महामार्गावरील शिरपूर टोल नाक्याजवळ दुभाजकाला ठोकल्या गेल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. उद्योगपती तपनभाई पटेल हे आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला सोडविण्यासाठी महामार्गावरील सावळदे येथील मुकेशभाई पटेल कॅम्पसमध्ये गेले होते.त्यां सिडून घरी परत येत असतांना महामार्गावरील हॉटेल गॅलेक्झीसमोर दुभाजकाला ठोकल्यामुळे गाडीचा पुढील भाग धडकला. दरम्यान, वेग अधिक असल्यामुळे गाडी रस्त्याच्या विरूध्द दिशेला जावून आदळली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिवसेनेचे माजी खासदार स्व़मुकेशभाई पटेल यांचे तो पुत्र तर माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे ते पुतणे होते. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ५ वाजता आर.सी. पटेल फार्मसी कॉलेज प्रांगणात सोशल डिस्टन ठेवून केला जाणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

हाथरस अत्याचार पीडितेच्या मृतदेहावर पोलिसांकडून बळजबरीने अंत्यसंस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी काही काळासाठी तहकूब

October 27, 2020

कोरोनाच्या विळख्यातून बचावासाठी ग्रा.प.सदस्य महिला घेतेय काळजी !

April 22, 2021

भडगाव बस स्थानकातून महिलेची पर्स लांबवली !

October 24, 2022

जामनेरमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू; आठ जणांना अटक

August 14, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group