The Clear News Desk

The Clear News Desk

दुर्दैवी : भाच्याला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचाही बुडून मृत्यू !

यवतमाळ (वृत्तसंस्था) पुसद तालुक्यातील मनसळ येथील पाझर तलावात दोन चिमुकले पोहण्यासाठी गेले होते. यावेळी बुडणाऱ्या भाच्याला वाचण्यासाठी गेलेल्या मामाचाही बुडून...

विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी मागितली ९ हजारांची लाच ; सापळा रचून मुख्याध्यापिकेसह पर्यवेक्षिकेला अटक !

नागपूर (वृत्तसंस्था) अनुदानित शाळेत प्रवेश घेण्यास फी लागत नसताना इयत्ता पाचवीत प्रवेशासाठी ९ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जरीपटका येथील महात्मा गांधी...

चोपड्यात धाडसी चोरीचा प्रयत्न ; ७ ते८ चोरटे सीसीटीव्हीत कैद !

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील महावीर नगरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. चोरट्यांनी हातातील बॅटरीचे उजेड खिडकीवर पडताच घरातील व्यक्तीने...

आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार ; ५० वर्षीय नातेवाईक विरुद्ध गुन्हा !

अमरावती (वृत्तसंस्था) अवघ्या आठ वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी उघडकीस आली. या...

चाळीसगाव : बसमधील महिलेची पर्स हिसकावून काढला पळ ; नागरिकांनी पाठलाग करून पकडल्या सिल्लोडच्या तीन महिला !

चाळीसगाव (प्रतिनिधी) बसमधून उतरत असलेल्या महिलेची सोन्याच्या दागिने असलेली पर्स लांबवताना नागरीकांनी पाठलाग करून सिल्लोडच्या चोरट्या तीन महिलांना पकडून चाळीसगाव...

धरणगाव : कुठलाही ट्युशन क्लास न लावता दहावीत मिळवले घवघवीत यश !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये यंदा दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकवणाऱ्या पूर्वा दत्तात्रय केले या...

पत्नी रुसून माहेरी गेली, इकडे पतीही झाला बेपत्ता ; धरणगाव पोलिसात हरवल्याची नोंद !

धरणगाव (प्रतिनिधी) पतीने दारू पिऊन शिवीगाळ केल्यानंतर रागाच्या भरात पत्नी माहेरी निघून गेली. परंतू नेहमी प्रमाणे पती माहेरी घ्यायला न...

धुळे : एसटीत झोपेची एक डुलकी अन् ६४ लाखांचे सोने लंपास !

धुळे (प्रतिनिधी) मुंबईहून शहरात येणारे सुमारे ६४ लाखांचे सोने परिवहन महामंडळाच्या बस मधून चोरीला गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली....

दंड न भरणाऱ्या वाळू माफियांच्या मालमत्तांवर बसवणार बोजे : जिल्हाधिकारी अमल मित्तल !

जळगाव (प्रतिनिधी) अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. वाळूचे वाहन जप्त केल्यावर दंड न...

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ जून २०२३ !

मेष : या सप्ताहात सर्व दिवस चांगले असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मनासारख्या होतील. इतरांच्या सल्ल्याने पुढे जाण्याची गरज भासणार नाही. स्वत:...

Page 351 of 2393 1 350 351 352 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!