TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळे : एसटीत झोपेची एक डुलकी अन् ६४ लाखांचे सोने लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) मुंबईहून शहरात येणारे सुमारे ६४ लाखांचे सोने परिवहन महामंडळाच्या बस मधून चोरीला गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. कुरिअर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला बसमध्ये झोप लागल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी सोने लंपास केले.

सराफी पिढीच्या व्यापाऱ्यांनी मुंबईहून सोने केले होते खरेदी !
धुळे, जळगाव, नाशिक व नंदुरबार येथील काही सराफ मुंबईत खरेदी केलेले सोने जय बजरंग कुरिअरच्या माध्यमातून धुळे, नाशिक व नंदुरबारला आणण्याची जबाबदारी विष्णुसिंह शिखरवार (वय ३२ रा. नगलादास जि. आग्रा, हल्ली मुक्काम काळबादेवी मुंबई) या तरुणाच्या जय बजरंग कुरिअर कंपनीकडे देण्यात आली होती. कंपनीनी ही ही जबाबदारी गोविंद सिकरवर नामक कर्मचाऱ्याकडे दिली होती. गोविंदने नाशिक येथील सराफांचे ५० लाखांचे दागिने पोहचवले. त्यानंतर तो नाशिक बायपास गाडीने धुळ्यातील व्यापाऱ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या डिलिव्हरीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसला.

READ ALSO

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

झोप लागली अन् घात झाला !
या प्रवासादरम्यान चोरट्यांनी डाव साधत धुळे मालेगाव नंदुरबार येथील व्यापाऱ्यांचे सुमारे ६४ लाख ८० हजार रुपयांचे दागिने लंपास केले. कुरिअर कंपनीचा कर्मचारी गोविंद सिंह हा धुळे आगारात बस आल्यानंतर देखील झोपेतच होता. त्याला बसमधील प्रवाशांनी जागे केले. त्यानंतर गोविंदने कंपनीच्या वरिष्ठांना कळवत पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी सोने खरेदीच्या मूळ पावत्या मागितल्या, तसेच पडताळणीनंतर विष्णूसिंह निनुआ शिकरवार (वय ३२, रा. काळबादेवी, मुंबई) याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच तक्रारदाराकडून माहिती घेत पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
Next Post

पत्नी रुसून माहेरी गेली, इकडे पतीही झाला बेपत्ता ; धरणगाव पोलिसात हरवल्याची नोंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscopes : साप्ताहिक राशिभविष्य : २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२३ !

October 29, 2023

बहुमत चाचणीआधी सेनेला धक्का, आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

July 4, 2022

मोठी बातमी : शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला, भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता ! 

July 2, 2022

भरधाव बसच्या धडकेत वृध्द ठार ; जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

September 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group