TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात शिस्तप्रिय आयपीएस अधिकारीऱ्याची नेमणूक करा ; नागरिकांची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2020
in गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी ।  भुसावळात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून शहरातील गुन्हेगारीवर आळा ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था आबादीत राखण्यासाठी शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी असावा, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.

 

READ ALSO

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

जळगाव शहरासह भुसावळमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न ,रस्तालूट, घरफोडी, जबरीचोरी, चैन स्नॕचिंग, बलात्कार करणाऱ्या सक्रिय गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाने मेहर नजर ठेवून अशा सक्रिय सराईत गुन्हेगारांना आता दत्तक घेण्यात यावे .एकापेक्षा सराईत गुन्हेगाराची जबाबदारी एका पोलिस कॉन्स्टेबलने घेवून, त्याने पंधरा दिवसातून एकदा आरोपीच्या घरी भेट द्यावी आणि गुन्हेगाराने पंधरा दिवसातून एकदा पोलिस ठाण्यात भेट द्यावी. यामुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवता येईल.

तसेच बंदूक,चाकू, तलवार, गुप्ती यांसारखे प्राणघातक शस्त्र वापरून वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर आता हद्दपारीची कारवाई करणार यावी. प्रसंगी त्यांच्यावर “एमपीडीए”ची सुद्धा कारवाई करण्यात यावी. तसेच नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी. भुसावळ शहरात एकाच परिवारातील पाच जणांचे खून करण्यात आल्याची घटना सर्वश्रृत आहे. शहरातील गुन्हेगारी डोकेवर काढीत आहेत. ही गुन्हेगारी संपविण्यात यावी. मटका, सट्टा, जुगार, गुटखा, अवैध दारूचे गांजाचे धंदे बंद करण्यात यावे.

यापुर्वी भुसावळ शहरात निलोत्पल नावाचे कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी आले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आपली जबाबदारी चोखपणे इमानदारीने पार पाडली होती. भल्याभल्या गुंडांची गुंडगिरी मोडी काढली होती. गुन्हेगार शहर सोडून फरार झाले होते. वर्षभर मटका सट्टा दारूचे अवैद्य धंदे बंद होते. महिलांची छेडखानी कोणी करत नव्हते. काळा धंदेवाल्यांशी मिलीभगत करून हप्ते खाणारे राजकारणी पुढारी त्यांनी वठणीवर आणले होते. गुंडांवर दहशत निर्माण करून त्यांनी कायदा व्यवस्था अबाधित राखली होती. त्यानंतर त्यांच्याजागी गजानन तुळशीराम राठोड उपविभागीय अधिकारी आले त्यांच्या कारकिर्दीत पुन्हा जैसे थे वातावरण झाले आणि गुन्हेगारी वाढली. उपविभागीय अधिकारी गजानन तुळशीराम राठोड यांची मुंबई येथे बदली झालेली असून त्यांच्या जागी सहाय्यक आयुक्तपदी निलोत्पल यांच्यासारखेच कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी यायला हवा, अशी आग्रहाची मागणी जळगावसह भुसावळ शहरातील महिला पुरूष नागरिक करित आहेत.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
जळगाव

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित महावितरणकडून वीजबिल वसुली मोहिमेस वेग

July 7, 2026
Next Post

डी. आर. कन्याशाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पॉर्न व्हिडीओ बघून पत्नीवर जबरदस्ती ; ट्विटरवर सुरू केला बायकोची अदलाबदलीचा व्यवसाय !

February 6, 2022

अजित पवार यांनी भल्या पहाटेच केली पुणे महामेट्रोच्या कामाची पाहणी

September 18, 2020

जेवण बनविले नाही म्हणून लाकडी दांडक्याने करत पत्नीचा केला खून !

June 23, 2022

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, गुरुवार १६ जून २०२२ !

June 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group