TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंढरपूर वारीतील फिरत्या शौचालयांच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप

१० लाखांच्या व्यवहाराची चौकशी करण्याची छत्रपती शिवाजी ब्रिगेडची मागणी

vijay waghmare by vijay waghmare
July 6, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  – पंढरपूर वारीसाठी फिरते शौचालय व बाथरूम उपलब्ध करून देण्याच्या ई-निविदा प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, ई-निविदा प्रक्रियेत संबंधित ठेकेदाराला झुकते माप देण्यासाठी निविदेतील अटी-शर्ती ठेकेदाराच्या सोयीने तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रक्रियेत टेंडर क्लर्क दीपक भोई आणि कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी कथितरित्या संबंधित ठेकेदाराला लाभ मिळवून देण्यासाठी भूमिका बजावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासाठी १० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची चर्चाही असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

याशिवाय, प्रत्यक्ष आवश्यकतेपेक्षा अधिक साहित्य, उपकरणे व इतर बाबींची नोंद करून शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण कामातील ई-निविदा प्रक्रिया, अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (एम.बी.), कार्यादेश, बिले, प्रत्यक्ष वापरलेले साहित्य तसेच देयकांची स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकशीत अनियमितता, नियमभंग किंवा आर्थिक गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशीही मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केली आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांची निष्पक्ष व सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAllegations of irregularities in the e-tender for mobile toilets during the Pandharpur Wari

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 07 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळा : तू माझ्याशी लग्न कर नाहीतर, मी फोटो व्हायरल करेल ; दोन तरुणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा !

March 8, 2022

जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

May 14, 2025

औषध देण्याच्या बहाण्याने परप्रांतीय दोघांना मारहाण करीत अडीच लाखांचा ऐवज लुटला !

December 7, 2022

कंपनीत वेल्डींग करतांना शॉक लागून वृद्ध कामगाराचा मृत्यू !

October 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group