TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

vijay waghmare by vijay waghmare
July 6, 2026
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवाडे नगर परिसरात शनिवारी रात्री ऑन ड्युटी असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची लोखंडी पट्टीने डोक्यावर वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत रेल्वे कर्मचारी प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय ५८) हे वांजोळा रोडवरील भारंबे कॉलनी, स्टार लॉनजवळ वास्तव्यास होते. ते रेल्वे विभागात कार्यरत असून घटनेच्या वेळी ते कर्तव्यावर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

महामार्गावर मृत्यूचा थरार

वादातून घडला भयंकर प्रकार
प्राथमिक माहितीनुसार, कवाडे नगर परिसरात त्यांचा स्थानिक रहिवासी आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर) याच्याशी काही कारणावरून वाद झाला. हा वाद सुरुवातीला शाब्दिक स्वरूपाचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही क्षणांतच तो वाद विकोपाला जाऊन हाणामारीत रूपांतरित झाला. त्यानंतर संशयिताने जवळ असलेल्या लोखंडी पट्टीने कुलकर्णी यांच्या डोक्यावर जोरदार वार केल्याचे समोर आले आहे. गंभीर डोक्याच्या जखमांमुळे व अतिरक्तस्त्रावामुळे प्रसाद कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा परिसर सील करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी आकाश भानुदास गोरखा याला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत त्याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

भंगार वादाचा संशय, विविध अंगांनी तपास सुरू
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भंगार संबंधित वादातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आर्थिक व वैयक्तिक वाद, तसेच परिसरातील पूर्वीचे तणाव अशा विविध अंगांनी तपास सुरू केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policebhusawalCrimemurder

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
Next Post

ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीची धडक; दोघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण

March 17, 2021

कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागाच्या दौर्‍यानंतर फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र !

August 1, 2021

कोरोनाचा संसर्गामुळे १२ एप्रिल रोजीचा विभागीय लोकशाही दिन होणार नाही : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

April 8, 2021

राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतील फोटो शेअर करत शिवसेनेचा मनसेवर हल्लाबोल

April 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group