TheClearNews.Com
Sunday, July 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

संतप्त ग्रामस्थांनी पेटवले डंपर

vijay waghmare by vijay waghmare
June 11, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव, ता. भुसावळ ( प्रतिनिधी ) – रस्ता कामासाठी गिट्टी वाहून नेणाऱ्या डंपरच्या धडकेत ५५ वर्षी यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली चार वर्षांची नात सुदैवाने बचावली. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी डंपरला आग लावून पेटवून दिल्याची घटना दि. १० बुधवारी सकाळी साडेबारा वाढेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा बुद्रूक गावाजवळील पिंप्रीसेकम शिवार रस्त्यावर घडली.

अनिल मुकुंद पाटील (वय ५५, रा. तपत कठोरा) असे मृताचे नाव आहे. अनिल पाटील हे आपल्या चार वर्षांच्या नात परी सोबत दुचाकी (एमएच १९ बी एफ ९३२०) वरून शेतातून घरी परतत होते. त्यावेळी रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू असलेल्या डंपरने (एमएच १९ ईयू ३७३७) अरुंद रस्त्यावर मागे येताना त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अनिल पाटील हे डंपरखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या शेजारी बसलेली लहानगी परी ही थोडक्यात बचावली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपरखाली अडकलेली दुचाकी आणि मृतदेह बाहेर काढून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर अनिल पाटील यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी संबंधित डंपरला आग लावून पेटवून दिला. घटनेची माहिती मिळताच वरणगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मृत अनिल पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरिक्षक अमित कुमार बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस ईश्वर तायडे करीत आहे.

READ ALSO

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

धरणगावजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; दोन चालक गंभीर

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा गावकऱ्यांना आला प्रत्यय

कठोरा बुद्रूक येथील शेती शिवारात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान एक हृदयद्रावक अपघात घडला. अनिल पाटील हे आपल्या नात परीसह मोटारसायकलने जात असताना गिट्टीने भरलेल्या डंपरने अचानक रिव्हर्स घेतल्याने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आनंदा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका गंभीर होता की मोटारसायकल डंपरखाली गेली. मात्र, परी ही डंपरच्या दोन्ही चाकांच्या मधोमध अडकल्याने सुदैवाने तिचा जीव वाचला. या चमत्कारिक बचावामुळे उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalGrandfather dies after being hit by a dumper; granddaughter has a narrow escape

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
गुन्हे

धरणगावजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; दोन चालक गंभीर

July 26, 2026
गुन्हे

बनावट कागदपत्रांच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या दोघा वकिलांना अटक

July 25, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
गुन्हे

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

July 23, 2026
गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
Next Post

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वेले-आखातवाडे येथे शेतात वन्य प्राण्यांचा वावर, पिकांचे नुकसान ; शेतकरी त्रस्त !

June 26, 2023

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; एक जण जागीच ठार !

July 17, 2021

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेस सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

September 8, 2020

बीएचआर घोटाळा : दोघांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला !

June 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group