TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
June 27, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील मृद व जलसंधारण उपविभागात शासकीय वेतन प्रणालीत कथित फेरफार करून तब्बल ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विभागातील वरिष्ठ लिपिक तनुज रवींद्र सैंदाणे (रा. पवन हिल्स, जळगाव) याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनुज सैंदाणे याच्याकडे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, पूरक देयके तयार करणे तसेच कोषागाराशी संबंधित कामकाजाची जबाबदारी होती. या अधिकाराचा कथित गैरवापर करत फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत सेवार्थ प्रणालीमध्ये स्वतःच्या मूळ वेतनासह विविध भत्त्यांमध्ये नियमबाह्य वाढ करण्यात आली. या फेरफाराच्या आधारे तयार केलेली वेतन बिले खरी असल्याचे भासवून ती आहरण व संवितरण अधिकारी तथा उपअभियंता निनाद विवेक रत्नपारखी यांच्या स्वाक्षरीसाठी सादर केली. त्यानंतर ही बिले भुसावळ कोषागार कार्यालयात सादर करून सैंदाणे याने ७० लाख ३८ हजार ३७ रुपये स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि डीसीपीएस कपातीच्या रकमेतही कथित फेरफार करून १५ लाख ७० हजार ६०६ रुपये स्वतःच्या एनपीएस खात्यात जमा केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

त्यामुळे शासनाची एकूण ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी उपअभियंता निनाद रत्नपारखी (वय ३२, रा. आदर्श नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून २५ जूनला भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो. नि. महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू असून आर्थिक व्यवहार, सेवार्थ प्रणालीतील कथित फेरफार आणि संबंधित कागदपत्रांची चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalCase registered regarding alleged misappropriation of ₹86 lakh in the Bhusawal Soil and Water Conservation Sub-division.

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
Next Post

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 28 जून ते 4 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात चार म्हशींचा मृत्यू ; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान !

January 13, 2024

ब्रेकिंग : अमरावतीत 32 तासांच्या मतमोजणीनंतर अखेर आघाडीचा विजय, भाजपला पराभवाचा मोठा धक्का !

February 3, 2023

जळगावात भाजपला पुन्हा खिंडार ; ‘या’ नगराध्यक्षा आणि १० नगरसेवकांनी हातावर बांधलं शिवबंधन !

September 24, 2021

बर्ड फ्ल्यू : मुंबईत ९ कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू ; नागरिक चिंतेत !

January 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group