TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामिण रुग्णालयात ऑक्सीजन पुरवठ्यासाठी सरसावले मदतीचे हात ; डॉ. नी. तू. पाटीलांच्या आवाहनाला प्रतिसाद

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2021
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील ग्रामिण रुग्णालय व ट्रामा कोविड डीसीसीएचमध्ये १४ रुग्ण ऑक्सीजनवर होते. बुधवारी साठा संपल्याने भाजपचे डॉ. नी. तू. पाटील यांनी स्वखर्चातून मदत केली. यानंतर त्यांनी सोशल मिडीयावरुन ऑक्सीजन सिलेंडरसाठी मदतीचे आवाहान केल्याने आता अनेक दात्यांचे हात पुढे आले आहेत. गरजेनुसार तसेच ऑक्सीजनच्या उपलब्धतेनुसार रुग्णांसाठी सिलेंडरचा पुरवठा केला जाणार आहे.

भुसावळ ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनची तिव्र टंचाई असल्याने बुधवारपासून ऑक्सीजनचा प्रश्न निर्माण झाला आहे. एजन्सींकडून पुरवठादाराला ऑक्सीजन न मिळाल्याने ग्रामिण रुग्णालयातही सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत. बुधवारी भाजपच्या वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी सात हजार रुपये खर्च करुन दहा सिलेंडर दिले होते. यानंतर डॉ. पाटील यांनी सोशल मिडीयावर आवाहन देखील केले, यामुळे भुसावळ शहर व तालुक्यातील बऱ्याच दात्यांनी सिलेंडर उपलब्ध करुन देण्यासाठी मदतीची तयारी दाखवली आहे. शहरातील रहिवासी तथा सध्या कॅनडात स्थानिक असलेले मंगेश तुकाराम पाटील व सौ. प्राजक्ता पाटील यांनीही मदतीचा हात दिला. त्यांनीही आपले बंधू डॉ. नी. तू. पाटील यांना पैसे पाठवले. या रक्कमेतून शुक्रवारी पाच सिलेंडरची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. यासोबतच शहरातील अनेक दानशुर व सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. नी. तू. पाटील यांना संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र सध्या ऑक्सीजनच उपलब्ध नसल्याने स्थिती बिकट आहे. शहरातील दानशुरांनी आपल्या पातळीवर ऑक्सीजनचे सिलेंडर उपलब्ध करुन ते ग्रामिण रुग्णालयात उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहनही भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी केले आहे.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

रुग्णांचे प्राण वाचवावे

ग्रामिण रुग्णालयात ऑक्सीजनचा पुरवठा होत नसल्याने वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी चिंतेत आहेत. मात्र भाजप वैद्यकिय आघाडीचे सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी यासाठी मोलाचा पुढाकार घेतल्याने पुरेशी नसली तरी बऱ्यापैकी समाधानकारक मदत मिळत आहे. ऑक्सीजनचे सिलेंडर मिळून रुग्णांचे प्रमाण वाचावे, भुसावळात उपचार मिळावे, रुग्णांना हलविण्याची वेळ येवू यासाठी आपले प्रयत्न आहेत, असेही डॉ. नी. तू. पाटील यांनी सांगितले.

बिकट स्थिती सुधारेल

सोशल मिडीयाव्दारे केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागही प्रयत्न करीत आहे. मात्र सध्या सर्वत्र ऑक्सीजनची टंचाई असल्याने ही बिकट स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती लवकरच सुधारुन सर्व रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परततील, अशी प्रार्थना डॉ. नि. तू. पाटील यांनी परमेश्वराकडे केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

कच्चा मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवा, अदर पूनावालांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; त्वरित कारवाईची मागणी

January 29, 2021

अमळनेर येथे भाजपतर्फे कपिलेश्वर मंदिरावर वीज बिलांची होळी

November 23, 2020

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; नऊ जण ठार !

January 19, 2023

ऑनलाईन मागविलेली साडी परत करतांना वृद्धाची फसवणूक ; गुन्हा दाखल

September 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group