TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘पंतप्रधान मोदींनी भारताला मूर्ख बनवलं?’ ; सोशल मीडियावर जोरदार वादविवाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन २४ सप्टेंबरला अमेरिकेची राजधानी वॉग्शिंटन इथं भेटणार आहेत. मात्र, मोदी अमेरिकेला रवाना होताच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झालीये. याला कारण, पंतप्रधान मोदींनी घेतलेली कोव्हॅक्सिनची लस. या लसीला अद्याप अमेरिकेनं मंजुरी दिलेली नाही. दरम्यान, मोदींनी पुन्हा भारताला मूर्ख बनवलं आहे?, असा सवाल उपस्थित होत आहे.

देशात दुसऱ्या टप्प्यातलं लसीकरण १ मार्चपासून सुरू झालं. पंतप्रधान मोदी सकाळी एम्स रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी कोवॅक्सिन घेतली. अमेरिकेनं कोवॅक्सिनला मंजुरी दिलेली नाही. कोवॅक्सिन घेतलेल्यांना अमेरिकेत प्रवेश दिला जात नाही. मोदींनी कोवॅक्सिन घेतलीय आणि अमेरिकेनं त्या लसीला मान्यताच दिलेली नाही. मग मोदी अमेरिकेला कसे जात आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

पंतप्रधान मोदींनी खरंच कोवॅक्सिनच घेतलीय ना, असा प्रश्न आता अनेकजण उपस्थित करत आहेत. अरमान नावाच्या एका व्यक्तीनं ट्विटरवर हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच्या बायोमध्ये काँग्रेस कार्यकर्ता असा उल्लेख आहे. ‘मोदींनी खरंच कोवॅक्सिन घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिलेली लस घेतलेल्या व्यक्तींनाच अमेरिकेत प्रवेश आहे. कोविशील्ड किंवा फायझरची लस घेतली असेल तरच मोदी अमेरिकेचा दौरा करू शकतात. म्हणजे मोदींनी पुन्हा भारताला मूर्ख बनवलं आहे?’, असा सवाल अरमान यांनी विचारला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

'जामदा हाणामारी प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल' ; अप्पर पोलीस अधीक्षकांची ग्वाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 फेब्रुवारी 2026 !

May 30, 2026

मुक्ताईनगर मतदारसंघात पाच हजार कोटी निधीतील विकास हरवला – रोहिणी खडसे !

November 17, 2024

जळगावातील प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश टेकवानी यांना धमकविल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा

May 26, 2021

शेतात काम करत असताना शॉक लागून विवाहितेचा मृत्यू !

July 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group