TheClearNews.Com
Friday, July 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

म्हाडा पेपर घोटाळा : विजय दर्जीला १ जूनपर्यंत पोलीस कोठडी !

विजय दर्जीच्या कार्यालयातून २ प्रवेश पत्र जप्त ; ४०० विद्यार्थ्यांच्या होता थेट संपर्कात !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 26, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) म्हाडाच्या चार प्रवर्गांतील परीक्षांचे पेपर फोडण्यासाठी कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे याआधीच पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी जळगावचा अॅड. विजय दर्जीला पुणे सायबर पोलिसांच्या पथकाने बुधवारी ताब्यात घेतले होते. दरम्यान, दर्जीच्या कार्यालयीन झाडाझडती पोलिसांनी दोन म्हाडाचे प्रवेश पत्र जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

दर्जी आणि सानप एकमेकाच्या संपर्कात ; पोलिसांनी काढले मोबाईल रेकॉर्ड !

READ ALSO

ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

आरोग्य विभाग, म्हाडा, टीईटी किंवा इतर शासकीय परीक्षांमधील पेपर फोडणारे सर्व भामट्यांचे एकमेकांशी लागेबांधे असल्याचे यानिमित्ताने समोर येत आहे. कारण टीईटी घोटाळ्याच्या तपासातूनच म्हाडाच्या परीक्षेतील घोटाळा समोर आला. आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके हे या घोटाळ्यांचा तपास करत आहेत. टीईटी घोटाळ्यात बीडचा मुख्य संशयित राजेंद्र सानपला अटक केल्यानंतर सानप हा जळगावचा विजय दर्जी याच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी दोघांचे मोबाईलचे सीडीआर काढले असता दर्जी आणि सानप हे एकमेकाच्या संपर्कात असल्याचे फोन रेकॉर्डवरून उघड झाले. त्यामुळे सानपच्या अटकेनंतर पुणे पोलिसांनी दर्जीकडे लक्ष केंद्रित केले. काही दिवस सर्व माहिती गोळा केल्यानंतर दर्जीला बुधवारी त्याच्या गोलाणी मार्केटस्थित ऑफिसमधून ताब्यात घेण्यात आले. दर्जीला अटक केल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.

विजय दर्जी मुख्य आरोपी राजेंद्र सानपचा एजंट

विजय दर्जीला ताब्यात घेण्यापूर्वी कार्यालयाच्या झाडाझडतीतून दोन म्हाडाचे दोन प्रवेश पत्र जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तसेच पोलीस चौकशीत याहून अधिकची खळबळजनक माहिती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीत दर्जी आणि सानप एकमेकाच्या संपर्कात होते. एवढेच नव्हे तर ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांच्याही दर्जी संपर्कात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आल्याचे कळतेय. विजय दर्जी हा राजेंद्र सानपचा एक एजंट असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

पेपर फोडण्यासाठी जवळपास १० एजंटांशी होणार होता संपर्क

जीए सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतीश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास १० एजंटांशी संपर्क केला होता. त्यांच्यामार्फत तो पेपर फोडण्याचा त्याचा कट असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या एजंटांनी परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांना पेपर कोरा सोडण्यास सांगण्यात येणार होते. त्यानंतर ओएमआरशीटमध्ये देशमुख फेरफार करुन त्या परिक्षार्थींना पास करण्यात येणार होते. हा त्यांचा बदलेला प्लॅन होता. दरम्यान, देशमुख याने पेपर देण्याच्या बदल्यात एजंटाकडे एका परिक्षार्थीमागे दहा लाखांचा रेट ठरवला. मग एजंट संबंधीत परिक्षार्थीमागे किती पैसे घेणार, हे त्या एजंटवर अवलंबून होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव

July 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
गुन्हे

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

July 23, 2026
गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
Next Post

“दामिनी” ॲपचा वापर करुन वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

November 28, 2021

वीजबिलात कुठलीही माफी नाही, बिल भरावचं लागेल : नितीन राऊत

November 17, 2020

दौंड-मनमाड रेल्वे लाईन दुहेरीकरणामुळे दहा गाड्या रद्द ; प्रवाशांची नाराजी !

September 20, 2023

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईनच होणार, मुलांना पेपर लिहायला अधिक वेळ मिळणार : वर्षा गायकवाड

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group