जळगावमध्ये बहुजन पुरोगामी संघटनांचा रास्ता रोको ; प्रतिभा शिंदे, मुकूंद सपकाळे यांना आंदोलनापूर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात !
जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आज शहरातील विविध पुरोगामी संघटनानी महामार्गावर रास्तारोको...

















