TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड तालुकास्तरीय स्पर्धेत न.ह.रांका विद्यालयाचे यश !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2022
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) पंचायत समिती बोदवडतर्फे सर्व विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य, पंचायत समिती, शिक्षक यांच्या साठी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये क्रिकेट, बुद्धिबळ, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, एकपात्री नाटक यासह इतर स्पर्धा घेण्यात आल्या.

सर्व स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात घेण्यात आल्या. सर्व स्पर्धांना उत्स्फूर्त सहभाग लाभला. न. ह. राका हायस्कूल बोदवड शिक्षक एकादश संघाने सर्वच स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला यातील तालुकास्तरीय कबड्डीच्या संघामध्ये न. ह. रांका हायस्कूल शिक्षक एकादश संघाने दणदणीत विजय प्राप्त करून तालुकास्तरावर विजय संपादन केला. या संघामध्ये सचिन सत्रे सर यांनी संघनायक म्हणून जबाबदारी पार पाडली. तर आर एस अग्रवाल सर ,डी एम चौधरी सर, ए आर पाटील सर, प्रेम वंजारी ,भोईसर ,भूषण भोईसर , बडोकर सर, आनंद माळी यांचा सहभाग होता.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

पंच म्हणून एस ए पाटील सर व डॉक्टर एस आर निकम सर यांनी कामगिरी बजावली. सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मिठुलालजी उपाध्यक्ष बरडीयाजी, सचिव विकास कोटेचाजी, ज्येष्ठ संचालक प्रकाशचंदजी व सर्व संचालक मंडळ व मुख्याध्यापक पी एम पाटील, उपमुख्याध्यापिका एम एस बडगुजर, पर्यवेक्षक जे एन माळी, आर के तायडे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू यांनी अभिनंदन करत जिल्हा पातळी साठी शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
Next Post

जलचक्र बु. ग्राम पंचायतीचे विभाजन ; 'पळासखेडे बु!' स्वतंत्र ग्राम पंचायत स्थापन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील व्यापाऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट, व्यवसाय परवाना कर रद्द करूनच राहणार!

August 23, 2025

ब्रेकिंग न्यूज : 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित !

July 14, 2022

जळगावात तरुणाला बेदम मारहाण ; दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार

September 29, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ७ कोरोनाबाधित, ६ झाले बरे !

July 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group