TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जलचक्र बु. ग्राम पंचायतीचे विभाजन ; ‘पळासखेडे बु!’ स्वतंत्र ग्राम पंचायत स्थापन !

गावभर पेढे वाटून गावकऱ्यांनी साजरा केला आनंद !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2022
in बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील जलचक्र बुद्रुक ही ग्रुप ग्रामपंचायत होती. या ग्रामपंचायतीमध्ये जलचक्र बुद्रुक, जलचक्र खुर्द, पळसखेडे बुद्रुक बु ! ही गावे समाविष्ट होती. त्यापैकी पळासखेडे बुद्रुक ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली आहे.

याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र व साधारण भाग चार मध्ये व साधारण क्रमांक २३८ग्राम विकास विभाग अधिसूचना दिनांक ०९ डिसेंबर २०२२महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे उपसचिव श्रीकांत लोंढे यांनीही अधिसूचना प्राधिकृत करून पळासखेडे बुद्रुक हे गाव दिनांक 9 डिसेंबर २०२२ पासून जलचक्र बुद्रुक आणि पळासखेडे बुद्रुक या नावाने ओळखले जातील, असे म्हटले आहे. ग्रुप ग्रामपंचायत जलचक्र बुद्रुक तालुका बोदवड जिल्हा जळगाव चे विभाजन करून पळासखेडे बुद्रुक गावी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे बाबत दिनांक १२ डिसेंबर२०२२ रोजी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन मर्झबान पथ ,फोर्ट, मुंबई मंत्रालय ४००००१, क्रमांक व्हीपीएम २०२२/ पत्र क्रमांक १३५ /पंचायत राज ४दिनांक ०९डिसेंबर २०२२ चे महाराष्ट्र शासन राजपत्र साधारण भाग चार अ अधिसूचनेच्या अनुषंगाने दिपाली जपे, कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी अपर मुख्य सचिव निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त नाशिक विभाग मूळ प्रस्तावसह, जिल्हाधिकारी जळगाव ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव ,यांना दिनांक १२डिसेंबर २०२२पत्राद्वारे कळविले आहे.

READ ALSO

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

पळासखेडे बुद्रुक ग्रामपंचायत स्वतंत्र होण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून गोपीचंद सुरवाडे पत्रकार ,जयसिंग गणपत चव्हाण, आणि जिलानी उमर वंजारी ,तालुकाअध्यक्ष ,अल्पसंख्याक विभाग शिवसेना यांनी जळगाव, नाशिक, मुंबई मंत्रालयात विविध विभागात कागदपत्रे सादर करून पाठपुरावा केला,यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा विशेष लक्ष घातले होते त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी ,सरपंच पंढरी शिराळे गोविंद राठोड ग्रामसेवक, यांचे विशेष सहकार्य लाभले .स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यामुळे पळासखेडे बुद्रुक च्या नागरिकांनी गोपीचंद सुरवाडे पत्रकार, जयसिंग गणपत चव्हाण ,जिलनी उमर वंजारी याचे अभिनंदन केले आहे. ग्राम पंचायत सदस्य देवानंद संतोष सुरवाडे यांनी यानिमित्त गावभर पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला,

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
बोदवड

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

April 7, 2025
बोदवड

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

March 14, 2025
गुन्हे

सी.एम.एस.टी. – अमरावती एक्सप्रेस आणि ट्रकची धडक, बोदवडमध्ये रेल्वे अपघात

March 14, 2025
बोदवड

अंधव्यक्तींना नेत्रदानामार्फत निसर्गाचा आनंद घेता येईल – डॉ. नितु पाटील

February 25, 2025
बोदवड

मानमोडी ग्रामपंचायत जलजीवन मिशन घोटाळा ; माजी सरपंच आणि सचिव विरोधात गुन्हा दाखल

January 31, 2025
Next Post

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलीकडे गेलेल्या वृद्धेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

December 2, 2025

येणाऱ्या खरीप हंगामात खते बियाणे बोगस विकाल तर खबरदार ; शेतकरी कृती समितीचा इशारा

May 19, 2021

आयुक्त विद्या गायकवाड यांच्यासह ८० वर्षाच्या आजी व नातवंडांनी वृक्षसंवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

July 22, 2022

भालेराव नगरातील समस्यांबाबत नागरिकांनी दिले उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन

September 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group