TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श संस्कारांचे मूर्तिमंत दिपस्तंभ : जेष्ट क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून वकृत्वस्पर्धा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 20, 2022
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) जो समाज आपला इतिहास जाणत नाही, तो इतिहास घडवत नाही ही वस्तुस्थिती असल्याने महात्मा फुले यांनी तो इतिहास शोधून जगासमोर मांडला. छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे आपल्याला समजू शकले. आता घरात, शाळेत संस्कार दिले जातात परंतु ते संस्कार पाहिजे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये रुजत नाही. अगोदर शाळा नव्हती तरी संस्कार होते. आज विद्यार्थ्यांना संस्काराची गरज आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मनात रुजवले पाहीजे व सुसंस्कृत आदर्श नागरिक बनले पाहिजे असे देवगांव देवळी येथे 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत अध्यक्षीय भाषणावरून ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के बोलत होते.

व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक अनिल महाजन, स्काऊट शिक्षक एस के महाजन, वकृत्व स्पर्धेचे परीक्षक एच.ओ. माळी,लिपिक एन जी देशमुख होते. शाळेचे मुख्याध्यापक अनिल माझं यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी माल्यार्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने शाळेत वकृत्व स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीतील 20 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर सादर केला. वकृत्व स्पर्धेचे नियोजन शाळेचे सांस्कृतिक प्रतिनिधी आय.आर.महाजन यांनी केले. वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून एच.ओ. माळी यांनी काम पाहिले. वकृत्व स्पर्धेत प्रथम वैशाली पाटील इयत्ता दहावी, द्वितीय हर्षला पाटील इयत्ता नववी, तृतीय गायत्री भिल इयत्ता आठवी, उत्तेजनार्थ यशस्वी पाटील इयत्ता दहावी, जयश्री पाटील ,श्‍वेता बैसाने, वैष्णवी माळी इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गीत सादर केल्यामुळे त्यांनाही उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वकृत्व स्पर्धेचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.के. महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुदास पाटील संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले.

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
Next Post

'ऑनलाइन प्रेम जुळलं अन्..' ; नवरदेवासह लग्नाला जाणारं संपूर्ण कुटुंब संपलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला है की कैसी बैठी है ; धनंजय मुंडे

November 23, 2020

पॉर्न व्हिडीओ दाखवत पतीने पत्नीवर केले अनैसर्गिक लैंगिक अत्याचार ; पतीसह सासू, सासऱ्याविरुद्ध गुन्हा

January 9, 2022

राज्यपालांची मोठी खेळी, अधिवेशनासाठी ठाकरे सरकारला घालून दिले नियम !

June 29, 2022

धक्कादायक : भुसावळहून सुटलेली धावती पाटलीपुत्र एक्स्प्रेस दोन भागांमध्ये विभागली !

July 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group