The Clear News Desk

The Clear News Desk

धरणगावात श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांना अभिवादन !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील तिळवण तेली समाज सुभाष दरवाजा विभाग यांच्यातर्फे श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यासाठी व महाआरतीचा...

खळबळजनक : जळगावात बेपत्ता तरुणाचा खून ; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

जळगाव (प्रतिनिधी) मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या तरूणाचा मृतदेह आज आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रमोद उर्फ भूषण सुरेश...

लुनेश्वर भालेराव यांना ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल’ आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील हनुमान नगर परिसरातील रहिवाशी लुनेश्वर रघुनाथ भालेराव यांनी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात राबविलेल्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता तसेच वैद्यकीय...

दुर्दम्य इच्छाशक्ती अन् द्रष्टे पद्मश्री मोठे भाऊ !

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्राच्या लौकिकात जेवढं योगदान राजकीय, सामाजिक नेत्याचं राहीलं आहे, तेवढंच किंबहुना काळाच्या अंगाने...

ब्रेकिंग न्यूज : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर !

मुंबई (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. परंतू आठवड्यातून दोन दिवस ईडी कार्यालयात हजेरी...

जळगावात रस्त्यावर रविवारी रात्री गोळीबार?

जळगाव (प्रतिनिधी) शिवतीर्थ मैदान परिसरात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटात वाद झाला. वादातून काही तरुणांनी २ राउंड गोळ्या...

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे 13 डिसेंबरला साहित्य कला पुरस्कार वितरण !

जळगाव (प्रतिनिधी) जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक 'कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार' जगप्रसिद्ध...

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १२ डिसेंबर २०२२ !

मेष : आज तुम्हाला कोणत्याही दुविधा आणि अस्वस्थतेपासून आराम मिळेल. अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्यास मनःशांती मिळेल. कोणत्याही...

धरणगाव : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले शिंदे गटाचे शिवसैनिक !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चावलखेडे फाट्याजवळ एका कारला अपघात झाल्यानंतर शिंदे गटाचे शिवसैनिक मदतीला धावून आल्यामुळे साळवा येथील वृद्धाचे प्राण वाचले...

शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार थांबविले !

जळगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन...

Page 542 of 2393 1 … 541 542 543 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!