The Clear News Desk

The Clear News Desk

जळगावात भरधाव डंपरने तरुणीला चिरडले ; भाऊ बचावला !

जळगाव (प्रतिनिधी) डंपरने चिरडल्याने तरुणी जागीच ठार झाली तर सुदैवाने तीचा भाऊ बचावल्याची घटना शहरातील शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ...

जळगाव दरोडा प्रयत्न : एक दिवसआधी रेकी, खेळण्यातील बंदूक…तरीही प्लॅन फेल !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अजय कॉलनीतील प्रा.डी.डी.बच्छाव यांच्या बंगल्यावर सोमवारी रात्री दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. कथित दरोडेखोरांनी घटनेत खेळण्यातील बंदूक...

काय सांगता…मनूर खु. येथील पुलाचे निकृष्ट बांधकाम तोडायला सुरुवात ; सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मनूर खुर्द येथे सुरू असलेल्या पुलाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम तोडायला सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. नुकतेच...

जळगाव दूध संघ अपहार प्रकरण : एमडी मनोज लिमयेंसह इतरांवर कारवाईचा फास आवळला जाणार?

  जळगाव (प्रतिनिधी) दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ...

जिल्हा दुध संघ निवडणूक : महाविकास आघाडीचा एकत्र लढण्याचा निर्णय !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत 41 पैकी मविआचे 20...

विनयभंग प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर !

मुंबई (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात दिलासा मिळाला आहे. ठाणे कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला...

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये शिक्षकेतर कर्मचारी दिवस साजरा !

अमळनेर (प्रतिनिधी) देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये १५ नोव्हेंबर शिक्षकेतर कर्मचारी दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या...

मोठी बातमी : दुध संघाचे एमडी लिमयेंविरुद्ध जळगाव पोलिसात आणखी एक तक्रार !

जळगाव (प्रतिनिधी) दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे....

रखडलेले मनूर खुर्द येथील पुलाचे काम सुरू ; बांधकामाचा दर्जा मात्र, निकृष्ट !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मनूर खुर्द येथील गावाजवळील पुलाचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून रखडलेले होते. अनेक दिवसानंतर काम सुरु झालेय, मात्र आता...

Page 569 of 2393 1 … 568 569 570 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!