आ. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बोदवड तालुक्यात कर्करोग व मोतिबिंदू शिबीर !
बोदवड (प्रतिनिधी) आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील मुक्ताईभवनमध्ये कर्करोग, मोतिबिंदू शिबीर आज संपन्न झाले. शिबिराचे उदघाटन आमदार पाटील यांच्या...


















