‘तो’ प्रकल्प परत आणावा, हा महाराष्ट्राच्या अस्मीतेचा विषय : एकनाथराव खडसे !
जळगाव (प्रतिनिधी) फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्या कारणाने महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा उपेक्षा आली आहे. फॉक्सकॉन प्रकल्पावरुन आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांवर...


















