TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2022
in अमळनेर, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(प्रतिनिधी) : 1949 मध्ये संविधान सभेने हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले होते या दिवशी संविधान सभेने
देवनागरी लिपीमध्ये लिहिलेल्या हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले. यासाठी काका कालेलकर, मैथलीशरण गुप्त, सेठ गोविंद दास यासारखे लेखकांनी प्रयत्न केले. 14 सप्टेंबर 1949 रोजी सीम्हा यांच्या 50 व्या जयंतीदिनी हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला व 1953 पासून हिंदी दिवस साजरा करण्यात संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो असे अध्यक्ष भाषणात  महात्मा फुले हायस्कूलचे हिंदी शिक्षक आय.आर.महाजन बोलत होते.

व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर.महाजन होते,तर प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक अनिल महाजन, स्काऊट शिक्षक एस. के महाजन, एच.ओ माळी क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के ,लिपिक एन.जी देशमुख होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर यांच्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत देवगांव देवळी हायस्कूल मधील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी यांनी स्वागत गीत सादर केले. शाळेतील 25 विद्यार्थ्यांनी हिंदी दिनानिमित्त वकृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला. प्रथम-हर्षला पाटील दहावी द्वितीय-गणेश तडवी इयत्ता नववी तृतीय-भाग्यश्री पाटील नववी
उत्तेजनार्थ-श्वेता बैसाणे नववी जयश्री पाटील नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कार्यक्रमात बक्षीस देण्यात आली.परीक्षक म्हणून क्रिडाशिक्षक अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले. वकृत्व स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना हिंदी शिक्षक आय. आर .महाजन यांच्याकडून बक्षीस देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन अरविंद सोनटक्के यांनी मानले.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
Next Post

प्रताप विद्या मंदिराच्या राज्य पंचमंडळावर नरेंद्र महाजन यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पतीचा विश्वासघात, बायकोनं चहातून दिलं विष ; गंभीर अवस्थेतही बायकोसाठी ‘तो’ गहिवरला !

January 30, 2022

‘गो कोरोनाचा’ नारा देणारे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंना कोरोनाची लागण

October 27, 2020

वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाईंचे निधन !

October 24, 2023

…त्यामुळे इंडस्ट्रीला आलेले अश्रू सरकार म्हणून आम्ही पुसणार – उद्धव ठाकरे

November 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group