TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने नांदेड परिसरातील बससेवा पूर्ववत !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून नांदेड गावात एसटी चालकाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर २८ नोव्हेंबरपासून जळगाव व एरंडोल आगाराने नांदेड, साळवा व नारणे गावाकडे येणाऱ्या सर्व फेऱ्या बंद केल्या होत्या. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने नांदेड परिसरातील बससेवा पूर्ववत सुरु झाली आहे.

चालकाला मारहाणीनंतर नांदेड येथील बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण गावाचे वरिष्ठ नागरिकांचे महिलांचे हाल होत होते. ही सर्व माहिती युवा सेना तालुका उपाध्यक्ष भरत सैंदाणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिली होती. ना. पाटील यांनी तात्काळ विभाग नियंत्रक साहेबांना फोन करत नांदेड बस त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आजपासून बस सुरू करण्यात आली आहे.

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

यावेळी बसचे जल्लोषात फटाके फोडून पूजा करून नांदेड गावात स्वागत करण्यात आले. यावेळी नांदेड गावचे माजी सैनिक शरद रामचंद्र कोळी यांच्या हस्ते बसची पूजा करून चालक व वाहकाचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांनी यापुढे असा अनुचित प्रकार घडणार नाही, याची हमी दिली. तसेच गावातील नागरिकांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि एसटी महामंडळाचे आभार मानले. यावेळी गावातील सर्व सुज्ञ नागरिक व शिवसेना आणि युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

चोरट्या महिलांची अमळनेरात महिला पोलिसाला धक्काबुक्की ; दोघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काँग्रेसतर्फे धरणगावात दरवाढी विरोधात आंदोलन !

June 7, 2021

समीर वानखेडेंनी जातीचा दाखला जाहीर करावा ; मलिकांचं वानखेडेंच्या वडिलांना आव्हान

October 26, 2021

श्रीराम मंदिर निधी संकलन रॅलीचे महापौरांकडून जल्लोषात स्वागत !

January 12, 2021

धरणगावात पाणीपुरवठा योजनेचा मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या हस्ते शुभारंभ !

June 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group