The Clear News Desk

The Clear News Desk

धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल!

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका महाविद्यालयाच्या परिसरातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळवून नेल्याची घटना ५ सप्टेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी...

कॅनेरा बँकेची तब्बल १० लाखांत फसवणूक ; चाळीसगाव पोलिसात महिलेविरुद्ध गुन्हा !

चाळीसगाव (प्रतिनिधी) : येथील एका बँकेला गहान खरेदीखत देवून घर बांधकाम करायचे सांगून वेळोवेळी बँकेकडून पैसे घेत १० लाख रुपयांची...

धरणगाव तालुक्यातील कल्याणे येथे चार बंद घरे फोडली !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पष्टाणे येथे तीन घरे फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली होती. त्यानंतर तालुक्यातील कल्याणे येथे देखील अज्ञात...

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे नेहमी सांगून वारंवार...

शिवसेना कुणाची ?: ‘तारीख पे तारीख’, सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज घटनापीठाने हे प्रकरण पहिल्याच क्रमांकावर सुनावणीसाठी घेतलं होतं. पण आता पुन्हा नवी तारीख देण्यात आली...

बाप्पांच्या निरोपासाठी ‘या’ जिल्ह्यात पाऊस होणार दाखल !

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गणपती बाप्पांचे आगमन कमी पावसात झाले पण मात्र बाप्पांच्या निरोपासाठी राज्यात पाऊस दाखल होणार आहे. काही...

धरणगाव : पष्टाणे येथे धाडसी चोरी ; तीन घरे फोडली, सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पष्टाणे गावात एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी ३ घरे फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली...

साकरे विद्यालयात अटल टिंकरिंग लॅब ही ग्रामीण विद्यार्थ्यांना लाभलेली संधी : खा. उन्मेष दादा पाटील !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे येथील बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालयात केंद्र सरकारच्या निती आयोगामार्फत सुरू होणारी अटल टिंकरिंग लॅब ग्रामीण...

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी (Maharashtra political crisis) आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची...

Page 674 of 2393 1 … 673 674 675 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!