TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धानोऱ्याजवळ अपघात ; १० जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2022
in गुन्हे, चोपडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : जळगावातून चोपडा येथे जात असताना मॅक्झीमो व आयसरच्या धडकेत १० प्रवासी जखमी झाले असल्याची घटना घडली आहे. यात जखमी रुग्णांना शासकीय वैदकीय महाविद्यालयात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मिळालेली माहिती अशी की, चोपड्यावरून जळगावकडे एम.एच.६३सी.४७४७ ही आयशर येत असताना धानोरा गावाजवळ जळगावहून चोपड्याकडे प्रवासी घेऊन जाणारी मॅक्झीमो क्रमांक एम.एच‌.१९बी.यु.४९७७ यांच्यात दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जोरदार धडक होऊन अपघात झाला.

या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहे. तर यातील ६ प्रवासीना शासकीय वैदकीय महाविद्यालयात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत तर अन्य प्रवाशांना शहरातील खाजगी रुग्णालयात नेले असल्याची माहिती आहे. शासकीय वैदकीय महाविद्यालयात रुग्णालयात दाखल असेलेल रुग्णामध्ये नितीन सोनवणे(वय ३८ रा. शनिपेठ,जळगाव), मनोज गवळी(वय ३५, रा. शनिपेठ,जळगाव), शोभाबाई आढाळे(वय ३० पिप्राळा, जळगाव), श्रीरामरूपसिंग (वय ४५), बन्सीलाल सुरसिंग (वय ३५), घनश्याम आढळकर(वय ३८) सर्व रा.धानोरा हे जखमी झाले आहेत. यांच्यावर शासकीय वैदकीय महाविद्यालयात वैदकीय अधिकारी उपचार करीत आहेत.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

जि. प.आदर्श शिक्षक पुरस्काराने संजय गायकवाड सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फुटबॉलमध्ये जळगावचा एकतर्फी विजय, हॉकीत टाय तरी जळगावची सरशी !

November 25, 2023

डीआयजी पथकाचा एरंडोल येथे जुगार अड्ड्यावर छापा

November 26, 2020

कारागृह पोलिसाचे डोके व चेहरा ठेचून निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

April 23, 2024

कोविडच्या औषधांचा काळाबाजार करणा-यांविरुध्द कारवाईचे अधिकार आता इंन्सिडंट कमाडंरला

September 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group