TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जि. प.आदर्श शिक्षक पुरस्काराने संजय गायकवाड सन्मानित

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2022
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील मुसई खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक संजय पोपट गायकवाड यांना नुकताच जळगांव जिल्हा परिषदेने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,बुके,सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन श्री.संजय गायकवाड यांचा गौरव करण्यात आला.

श्री.संजय गायकवाड यांनी प्रवेश जाहिरात छापून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील १५ मुलं आपल्या मराठी शाळेत दाखल केली. कोरोना काळात श्री संजय गायकवाड यांनी रेशन दुकानावर कर्तव्य बजाविले, रक्तदान करणे कोरोना विषयी जनजागृती करणे यासारख्या सामाजिक उपक्रमां बरोबरच शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम राबविला. संजय गायकवाड यांनी तंबाखूमुक्त शाळा तालुका समन्वयक या नात्याने स्वतःची शाळा तर तंबाखूमुक्त केलीच पण तालुक्यातील ८२% शाळा तंबाखूमुक्त केल्या.बालरक्षक म्हणून त्यांनी मागील दोन वर्षात ८ शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल करून त्यांना शालेय प्रवाहात आणले.श्री गायकवाड यांनी 35 हजार रुपये लोकसहभाग मिळून बाला उपक्रम अंतर्गत शाळा बोलकी केली.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

खा.राणा आक्रमक : फोन माझा कॉल रेकॉर्ड करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मस्ती आली का’ म्हणत तरुणाला लोखंडी सळईने मारहाण

April 22, 2025

‘कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम करून घेता आलं पाहिजे’ ; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले !

December 17, 2021

शरद पवार गटाचे एक मोठे नेते लवकरच भाजपात येणार, राष्ट्रवादीतही येण्यास अनेक जण उत्सुक !

February 25, 2024

Today’s Horoscope आजचे सविस्तर राशीभविष्य 11 एप्रिल 2025

April 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group