TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : पहाटे दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड नेली चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
March 20, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पहाटेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून एकाच दुचाकीवरुन आलेल्या तिघ चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने दुकानाचे कुलूप तोडले. ते कुलूप सोबत आणलेल्या पिशवीत टाकून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर कॅबीनमध्ये असलेला सीसीटीव्ही कॅमेरा उलटा करुन तेथे ड्रॉवरमध्ये ठेवलेली ५१ हजार रुपयांच्या रोकडसह चांदीचे शिक्के असा एकूण ५४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि.१९ रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास भोईटेनगरातील यश लॉन्स परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील प्रेमनगरात प्रफुल्ल वसंतलाल झंवर हे वास्तव्यास असून त्यांचे भोईटे नगरातील यश लॉन्सच्या बाजूला न्यू. नितीन एजन्सीज नावाने किराणा सामान डिस्ट्रीब्युटचे दुकान आहे. दि. १८ रोजी दिवसभर दुकानात व्यापार केला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास व्यापाराची ५० हजार रुपयांची रोकड गल्ल्यात ठेवून दुकानाला कुलपू लावून झंवर हे घरी गेले. बुधवार दि. १९ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ते दुकानावर आले. यावेळी त्यांना दुकानाचे कुलूप तोडून शटर अर्धवट उघडे दिसले. त्यांनी लागलीच दुकानात जावून पाहणी केली असता, गल्ल्याचे ड्रावर हे काऊंटवर ठेवलेले दिसले आणि त्यामध्ये ठेवलेली ५० हजारांची रोकड दिसून आली नाही. तसेच काऊंटरमध्ये ठेवलेल्या दुकानातील कलेक्शनच्या तीन बॅगा आणि पावती पुस्तक आणि बिले देखील मिळून आले नाही. त्यामुळे झंवर यांना दुकानात चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मोबाईल फॉरेन्सीकचे पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

रेल्वेगेटजवळ मिळून आली रिकामी बॅग
पोलिसांसह झंवर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परिसरात शोध घेतला असता, त्यांना शाहूनगरजवळी पिंप्राळा रेल्वे गेटजवळ असलेल्या रेल्वेच्या एका खोलीमध्ये चोरट्यांनी दुकानातून चोरलेली बॅग आणि तेलाचे पाऊचा खोका मिळून आला.

पोलिसांनी घेतले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून ते फुटेज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या फुटेजवरुन पोलिसाचा तपास केला जात आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात केली चोरी
पहाटे ३ वाजून ३६ मिनिटांनी चोरटे एकाच दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्यांनी दुकानाबाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे कशाच्यातरी सहाय्याने वाकवले. त्यानंतर दुकानाच्या शटरचे कुलूप कटरच्या सहाय्याने तोडून ते कुलूप सोबत आणलेल्या पिशवीत ठेवले आणि त्यानंतर दुकाना प्रवेश केला. ज्याठिकाणी रोकड ठेवलेली होती, तेथील कॅमेरा देखील वाकवून चोरट्यांनी दुकानात डल्ला मारला. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात चोरट्यांनी त्याठिकाणी चोरुन करुन तेथून पसार झाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJalgaon: Thieves broke the lock of a shop shutter in the early morning and stole cash.

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी घेणाऱ्या महिलेला पकडले रंगेहाथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर खंडणी प्रकरण : अॅड. चव्हाण, सोनाळकरांना अटकपुर्व जामीन मंजूर !

February 17, 2023

गुड शेपर्ड स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

September 15, 2023

धरणगावच्या गुड शेपर्ड स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात !

December 21, 2022

राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता ; मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक !

November 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group