TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वडोदा वन क्षेत्रात वृक्ष तोड करणाऱ्या दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वन क्षेत्रात वृक्ष तोड करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक असे की, वडोदा वनक्षेत्रातील क्षेत्र राजुरा क.नं. ५६५ मध्ये अज्ञात इसमाने रात्री वनात प्रवेश करून अवैध वृक्षतोड केली होती. सदर घटनेबाबत भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता गुन्ह्यातील फरार आरोपी सुभाष भावसिंग पावरा, नानाभाऊ राजमल पावरा (दोघं रा. धुळे, पावरी वाडा ता.मुक्ताईनगर जि.जळगाव) यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण निर्मूलन जळगावचे राजेंद्र राणे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा आशुतोष बच्छाव यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या अवैध वृक्षतोडची जागेवर जाऊन पाहणी केली आहे. दोघां आरोपींना मुक्ताईनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

शेतकरी हाच जगाचा खरा पोशिंदा - पालकमंत्री पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! हत्या करायची आणि आत्महत्या दाखवायची ; शवविच्छेदनामुळे उघडकीस आले ५ खून

April 29, 2022

सकल मराठा समाज साखळी उपोषण आंदोलनास जयंतराव पाटील यांची भेट !

October 14, 2022

शहरातील विकासकामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती उठवावी : भाजप पदाधिकारी

May 3, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 16 फेब्रुवारी 2024 !

February 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group