The Clear News Desk

The Clear News Desk

मंत्रिपदासाठी 100 कोटींची मागणी ; चौघांना अटक, 3 आमदार लावले होते गळाला !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अनेक आमदार मंत्रिपद मिळविण्यासाठी चकरा मारताना दिसत आहेत. याचा फायदा घेत...

शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची करावाई होणार?; तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी !

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार...

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे काळाची गरज आहे : डॉ. चंद्रमौली जोशी

धरणगाव (प्रतिनिधी) आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी चिकित्सकपणा व वैचारिक दृष्टिकोन निर्माण...

मोठी बातमी : धरणगावला लागून डॉ. हेडगेवार नगर नावाच्या नवीन गावाची स्थापना !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिका हददीत समाविष्ट नसलेल्या क्षेत्रासाठी डॉ. हेडगेवार नगर या नावाने स्वतंत्र महसूली गाव स्थापन करण्यात येत असल्याचे...

उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींसोबत बंद दाराआड एक तास चर्चा, खासदार राहुल शेवाळेंचा मोठा गौप्यस्फोट !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास तासभर युतीबाबत चर्चा झाली होती, असा मोठा...

जळगावच्या ईकरा थीम महाविद्यालयात वृक्षारोपण !

जळगाव (प्रतिनिधी) येथील ईकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे वृक्षरोपणचा कार्यक्रम...

धरणगाव सा.बां.विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात राजेंद्र वाघ बसणार उपोषणास !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव सा.बां.विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात शनिवारपासून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे विभागीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ हे शनिवारपासून उपोषणाला सुरुवात करणार...

धरणगावातील विविध समस्यांबाबत भाजप आक्रमक ; सार्वजनिक बांधकाम विभागात भाजपचे ठिय्या आंदोलन !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध समस्यांबाबत आज भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. यासाठी भाजपने आज चक्क सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या...

आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा : न्या. ए. ए. शेख

जळगाव (प्रतिनिधी) आपल्याला सर्वात जास्त आॕक्सीजन झाडांपासून मिळतो. त्यामुळे आपल्या श्वासाप्रमाणे वृक्षसंवर्धन केले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड जगविले...

Page 761 of 2393 1 … 760 761 762 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!