TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे काळाची गरज आहे : डॉ. चंद्रमौली जोशी

आनोरे येथील विद्यालया विज्ञान गणित विषयाची कार्यशाळे प्रसंगी उद्गार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी चिकित्सकपणा व वैचारिक दृष्टिकोन निर्माण करणे काळाची गरज आहे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष रामानुजन मॅथ फाउंडेशनचे चेअरमन डॉक्टर चंद्रमौली जोशी यांनी केले.

धरणगाव तालुक्यातील आनोरे येथील बळीराम जीवन महाजन विद्यालयात “मनोरंजनातून शिकवू या गणित विज्ञान”या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष रमेश खंडू महाजन होते तर प्रमुख व्याख्याते डॉक्टर चंद्रमौली जोशी व जळगांव विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव काशिनाथ मिस्तरी, मुख्याध्यापक एम एच चौधरी उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

शाळेच्या वतीने मान्यवरांचा स्वागत व सत्कार शाल,श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शिक्षक बी आर महाजन यांनी करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच सुनील वानखेडे यांनी कार्यशाळेचे ध्येय व उद्दिष्टे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर डॉक्टर चंद्रमौली जोशी यांनी गणित विज्ञान विषयासंदर्भात मनोरंजक पद्धतीने विविध प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले…, अगदी नृत्यातून गणित कसे शिकवता येईल याचे प्रात्यक्षिक मनोरंजक पद्धतीने करून दाखवले. यावेळी आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यशाळेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एम एच चौधरी, ए के पाटील, बी आर महाजन, आर बी महाले, कल्पेश वारुळे, किरण महाजन,बी डी सुतार, पी एन माळी आदींचे लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए के पाटील यांनी केले तर आभार आर बी महाले यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
Next Post

Horoscope : आजचं राशीभविष्य, बुधवार २० जुलै २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : जळगावात दारु पिणाऱ्या टोळक्याकडून हॉटेलमध्ये गोळीबार !

August 28, 2024

जळगाव जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा ; भुसावळ, जामनेर तालुक्यात गारपिट !

April 27, 2023

धरणगावच्या महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रमांना सुरुवात !

August 16, 2023

भडगाव- एरंडोल मार्गावर भीषण अपघात ; तीन जणांचा जागीच मृत्यू

December 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group