‘महिलेचा मतदारसंघ चोरुन आमदार…’ ; पुण्यात चंद्रकांत पाटलांविरोधात पुणेरी बॅनर लावत राष्ट्रवादीचा निषेध
पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. पुण्यातील पाषाण भागात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने...


















