TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक : अरविंद सोनटक्के

देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले तोपर्यंत आपल्या देशाला स्वातंत्र्य नव्हते, त्यामुळे कोणत्याही देशाचे संविधान त्या देशाची मानसिकता, इच्छा आणि आकांक्षा लक्षात घेऊन तात्काळ आणि दीर्घकालीन गरजा लक्षात घेऊन बनवले जाते कारण संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे, असे महात्मा फुले हायस्कूल येथे जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी ‘माझे संविधान माझा अभिमान’ या उपक्रमांतर्गत शाळेत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.

व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, एस के महाजन, एच ओ माळी होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन केले. शासनाच्या आदेशानुसार २३ ते २७ नोव्हेंबर ‘माझे संविधान माझा अभिमान’ हा उपक्रम शाळेतले सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर महाजन यांनी राबवून शाळेतील इयत्ता आठवीतील ७ विद्यार्थी इयत्ता नववीतील १६ विद्यार्थी इयत्ता दहावीतील ८ विद्यार्थी असे एकूण ३१ विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला. उत्कृष्ट पाच विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षीस दिले जाणार आहे.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

 

इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी भारताचे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर वकृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत काहींनी घोषवाक्य व गीत सादर केले. तेजस पाटील, धुर्व पाटील, आदित्य बैसाणे, धम्मदीप बैसाणे, हर्षल पवार, राजश्री पाटील, संजना पाटील, भाग्यश्री पाटील यांनी संविधानाचे महत्त्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तर गायत्री पाटील, प्रणाली महाजन या विद्यार्थिनींनी संविधाना विषयी घोषवाक्य सादर केले. स्नेहल पाटील, हर्षला पाटील, भाग्यश्री पाटील यांनी संविधानावर एक गीत सादर केले. दहावीत वैशाली पाटील हिने संविधनावर कविता सादर केली तर गायत्री पाटील, नंदीनी जाधव, यशस्वी पाटील, रजनी माळी, श्वेता पाटील यांनी संविधनाचे वाचन केले. तर आठवीत भाग्यश्री पाटील, हिमांशू पाटील, प्रसाद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षक एच ओ.माळी यांनी कार्यक्रमात संविधानाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक आय आर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. के महाजन यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
Next Post

धरणगाव येथे बाल विकास प्रकल्प अंतर्गत संविधान दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेअर खरेदीच्या नावाने अमळनेरच्या तरुणाला सात लाखात गंडविले !

October 17, 2024

भ्रष्टाचारामुळे शिवसेना नेत्यांकडे प्रचंड संपत्ती – संजय निरुपम यांचा हल्लाबोल

November 24, 2020

खळबळजनक : धरणगावात अल्पवयीन विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न फसला !

March 19, 2024

नशिराबादकरांना नियमित पाणी न मिळाल्यास राष्ट्रवादीकडून धरणे आंदोलन इशारा !

June 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group