TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नी हातात मिळेल त्याने मारते ; ‘बायकोपासून वाचवा’ म्हणत मुख्याध्यापक पतीची कोर्टात धाव

The Clear News Desk by The Clear News Desk
May 26, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजस्थानमधील अलवर मध्ये एक विचित्र आणि कौटुंबिक हिंसाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे राहणाऱ्या एका शाळेच्या मुख्यध्यपकाची पत्नी पतीची धुलाई करत असून पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने थेट न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. पुरावा म्हणून पत्नी मारहाण करतानाचे सीसीटीव्ही व्हिडीओ देखील पतीने न्यायालयामध्ये सादर केले आहेत. न्यायालयानेही त्यांना सुरक्षा पुरवा असे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

अजित यादव हे मुख्याध्यापक असून अलवरमधील भिवाडी येथे पत्नी आणि मुलासह राहतात. वर्षभरापासून पत्नी मानसिक आणि शारीरिक छळ करत आहे. शेवटी अती झाल्याने त्यांनी घरामध्ये सीसीटीव्ही लावले. हेच सीसीटीव्ही फुटेज घेऊन ते न्यायालयामध्ये गेले आणि न्यायालयानेही त्यांना तातडीने सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्याध्यापकांनी न्यायालयात पुरावा म्हणून सादर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांची पत्नी त्यांना बॅट आणि तव्याने मुलासमोरच मारहाण करताना दिसतेय.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

अजित यादव हे एका खासगी शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून नऊ वर्षांपूर्वी हरयाणातील सोनीपतमधील सुमन नावाच्या तरुणीशी त्यांनी प्रेमविवाह केला होता. दोघांना आठ वर्षाचा एक मुलगाही आहे. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपल्यावर सुमनने अजित यादव यांचा छळ करण्यास सुरुवात केली. दिवसेंदिवस त्रास वाढू लागल्याने अखेर अजित यांनी भिवाडी न्यायालयामध्ये धाव घेत आणि आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.

सीसीटीव्ही फुटेज केले सादर

मुख्याध्यापक अजित यादव यांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे पत्नीच्या मारहाणीचे व तोडफोडीचे पुरावे न्यायालयात सादर केले. पत्नी रोज मारहाण करते. गेल्या एक वर्षापासून हा प्रकार सातत्याने सुरू आहे. प्रथम लज्जेच्या भीतीने त्यांनी तक्रार केली नाही. परंतु पत्नीच्या वाढत्या अतिरेकाला कंटाळून कायद्याची मदत घेण्याचे ठरवले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

ठाकरे सरकारमुळे पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा महाराष्ट्रात उच्चांक ; आ सुरेश भोळेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘सफ़र में साँड़ तो मिलेंगे, जो चल सको तो चलो’ ; अखिलेश यादवांचा योगी सरकारवर निशाणा

March 16, 2022

जैन इरिगेशन कंपनीच्या ‘अॅग्रीकल्चर फॉरेस्टरी अॅण्ड अदर लँड यूज’ (AFOLU) प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन !

March 1, 2024

भल्याभल्यांना न जमणारे काम दिव्यांगांनी केले, साकारले शाडू मातीचे बाप्पा !

August 29, 2022

युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी हेमंत महाजन तर जिल्हा संघटकपदी विनोद रोकडे यांची निवड !

April 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group